Gangajal Upay: गंगाजलाचे चमत्कारीक उपाय! जाणून घ्या शुभ-अशुभ कार्यातील महत्त्व
Gangajal Vastu Tips: हिंदू धर्मात गंगा नदीला महत्त्व आहे. धार्मिक पिढ्यांपिढ्या गंगा नदीचं महत्त्व अधोरेखित केलं गेलं आहे. गंगा नदीत स्नान केल्यानं व्यक्ती पवित्र होते अशी मान्यता आहे. गंगाजल शुभ अशुभ कार्यात कार्यात वापरलं जातं.
Jan 4, 2023, 03:35 PM IST