पौर्णिमेच्या रात्री बदलतात 'हे' 5 प्राणी; कोणी मृत्यूआधी ठेवतं संबंध तर कोणी करतं शिकार
जंगलातील अनेक प्राण्यांवर पौर्णिमेच्या चंद्राचा मोठा परिणाम होतो. पौर्णिमेच्या दिवशी पांढरे घुबड सहज शिकार करते. एवढेच नव्हे तर काही प्राणी अवघ्या 2 ते 3 तासांसाठी घेतात जन्म. पाहा या जंगलातील प्राण्यांची रोमांचक गोष्ट
Nov 21, 2024, 05:52 PM ISTआज भारतात दिसणार सुपर ब्लू मून, कुठे किती वाजता पाहता येईल?
तुम्हाला जर खगोल शास्त्रात रस असेल तर ही घटना तुम्ही बघितलीच पाहिजे. भारत आणि आसपासच्या देशात सोमवारी म्हणजे 19 ऑगस्ट 2024 ला या वर्षातील पहिला सुपरमून दिसणार आहे. एक वर्षानंतर भारताच्या आकाशात हे आकर्षक दृष्य बघायला मिळणार आहे.
Aug 19, 2024, 01:49 PM ISTसूपरमून म्हणजे काय? यादरम्यान कसा दिसतो चंद्र?
पोर्णिमा आणि आमावस्येबद्दल खूप लोकांना माहिती असते. पोर्णिमेला पृथ्वीवरुन पूर्ण चंद्र पाहता येतो.तर आमावस्येला चंद्र अजिबात दिसत नाही.पण सूपरमून काय आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?सूपरमून एक खगोलीय घटना आहे.तेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो.अशावेळी चंद्र खूप मोठा आणि 14 ते 30 टक्के अधिक चमकदार दिसतो. याला पेरिगी मून म्हटलं जातं.जेव्हा एकाच महिन्यात दोनवेळा सूपरमून बनतो.तेव्हा त्याला ब्लू सूपरमून असं म्हणतात. एका वर्षात 3 ते 4 वेळा सुपरमून दिसू शकतो.
Aug 17, 2024, 03:12 PM IST'या' हिंदू सणात भाकरी बनविणे अशुभ समजतात
आपल्याला माहित आहे का की, हिंदू सणात रोटी बनविणे हिंदू धर्मात अशुभ मानले गेले आहे?
Mar 10, 2023, 09:09 AM ISTचंद्राचा आकार का बदलतो, या मागील सायन्स काय? जाणून घ्या
चंद्राच्या अशा वेगवेगळ्या आणि बदलत्या आकारांना चंद्राचे टप्पे किंवा चंद्राच्या कला म्हणतात.
Dec 23, 2021, 07:20 PM ISTआजचा चंद्र असणार खास
पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सगळ्यात मोठा दिसतो. पण आजची म्हणजेच शुक्रवारची पौर्णिमा याला अपवाद आहे.
Apr 22, 2016, 06:09 PM IST