fog

Taj Mahal Getting More Beautiful From Fog In Winter Season PT55S

उत्तर भारतात थंडीची लाट; धुक्यात हरवला ताजमहल

Taj Mahal Getting More Beautiful From Fog In Winter Season

Dec 1, 2024, 01:45 PM IST

धुकं नेहमी हिवाळ्यातच का येतं? जाणून घ्या या मागचं कारण

देशभरात सध्या थंडीची लाट आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुकं देखील पसरत आहे. जसजसा हिवाळा वाढत जाईल तसतशी धुक्याची ही चादर अधिकच गडद होत जाईल. धुक्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. धुक्यामुळे विमान सेवादेखील मंदावली आहे.

Jan 18, 2024, 05:46 PM IST
The mercury fell in the state due to cold in the north PT1M6S

Shocking: हायवेवर 200 गाड्या एकमेकांना धडकल्या, Video सोशल मीडियावर व्हायरल

Vehicles Accident On Highway: थंडीचा महिना सुरु असून दाट धुक्याचं जाळं ठिकठिकाणी दिसून येत. असंच दाट पडत असून हायवेवर गाडी चालवणं कठीण झालं आहे. दाट धुक्यामुळे गाडीचा वेग आणि अंदाज घेणं महत्त्वाचं ठरतं. मात्र असं असताना गाडी चालवताना एक चूक चांगलीच महागात पडू शकते.

Dec 28, 2022, 07:27 PM IST
Spectacular view of Pune Junnars Daryaghat PT1M27S