Video : आंबोली घाटात पावसासोबत पसरली धुक्याची चादर
Sindhudurg Amboli Ghat Monsoon Climate Situation As Fog
Jan 23, 2022, 12:45 PM ISTदिल्लीत धुरक्यामुळे लांब पल्ल्यांची वाहतूक कोलमडली, विमानप्रवासावरही परिणाम
सकाळी 7 अंश सेल्सिअस वातावरण नोंदवण्यात आलं
Jan 22, 2020, 08:48 AM ISTमहाबळेश्वरही दाट धुक्यात हरवून गेले, नागपूर-नाशिकचा पारा घसरला
थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्वरही आज दाट धुक्यात हरवून गेले.
Dec 28, 2019, 12:19 PM ISTमुंबईत अवेळी धुक्याची चादर
हवेतील प्रदूषणामुळे नागरिकांना तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Mar 28, 2019, 01:11 PM ISTमुंबईतल्या धुरक्यामुळे आजारांचा धोका
Feb 8, 2018, 06:09 PM ISTझारखंडमध्ये दाट धुक्यामुळे वाहनांची एकमेकांना धडक, ८ जणांचा मृत्यू
बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरतोय. दाट धुक्यामुळे तेथील वाहतुकीवरही परिणाम होतोय. दाट धुक्यामुळे तेथील लोकांना रस्त्यावर चालणेही अवघड झालेय.
Jan 21, 2018, 11:44 AM ISTनवी दिल्ली | दाट धुक्यामुळे सिंधू बॉर्डरवर चार पॉवर लिफ्टरचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 7, 2018, 03:20 PM ISTउत्तर भारत धुक्यात हरवला!
गेल्या काही दिवसांत काश्मीरपासून राजधानी दिल्लीत दाट धुकं पाहायला मिळतंय.
Jan 5, 2018, 08:59 AM ISTकाश्मीरपासून राजधानी दिल्लीत सगळ्यात जास्त दाट धुकं
गेल्या काही दिवसांत काश्मीरपासून राजधानी दिल्लीत दाट धुकं पाहायला मिळतंय. मात्र बुधवारी मात्र सगळ्यात जास्त दाट धुकं पाहायला मिळालं.
Jan 4, 2018, 11:28 AM ISTदिल्ली | धुक्याने हवाईसेवेवर परिणाम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 1, 2018, 11:58 AM ISTनाशिक | नाशिकमध्ये धुक्याची चादर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 13, 2017, 02:17 PM ISTमुंबईसह नवी मुंबईलाही धुरक्याचा विळखा; नागरिकांना श्वसनविकारांचा धोका
गेले काही दिवस मुंबईसह नवी मुंबई शहरालाही धुरक्याने विळखा घातला आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसन, हृदय, घसा, अॅलर्जी अशा अनेक त्रासांचा सामना करावा लागत आहे. आणखी काही दिवस अशीच स्थिती राहिली तर, नागरिकांना अधिक मोठ्या प्रमाणावर आजाराला सामोरे जावे लागू शकते.
Dec 12, 2017, 01:27 PM ISTपश्चिम महाराष्ट्र गारठला, धुक्याची चादर पसरलेय
गेल्या आठवड्यात गायब झालेली थंडी आता महराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात परत यायाला सुरुवात झालीय. पुणेकरांनी आजही धूसर वातावरणाचा अनुभव घेतला.
Dec 12, 2017, 10:36 AM ISTमुंबई | अनेक शहरांमध्ये धुक्याची चादर पसरली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 04:08 PM IST