अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' चित्रपटावर प्रेक्षकांची उत्सुकता; फ्लॉप चक्र तोडण्याची खिलाडी कुमारची तयारी!
अक्षय कुमार एकापाठोपाठ अनेक फ्लॉप्सच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी 2025 मध्ये एका नव्या चित्रपटासह सज्ज झाला आहे. 'स्काय फोर्स' या थरारपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि चित्रपट 24 जानेवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. अक्षय कुमारचा या चित्रपटावर प्रचंड विश्वास आहे, आणि त्याने ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये आपल्या 33 वर्षांच्या करिअरच्या अनुभवांबद्दल खुलेपणाने बोलले.
Jan 6, 2025, 05:57 PM IST