fish farming

महाराष्ट्रातील पहिलीच योजना; जिल्हा परिषदेच्या तलावात महिला करणार मासेमारी

सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने बचत गटातील महिलांसाठी अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या 30 पाझर तलावात बचत गटातील महिला करणार मत्स्यशेती. 

Dec 11, 2024, 10:57 PM IST

पीकपाणी : महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, 15 मार्च 2017

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, 15 मार्च 2017

Mar 15, 2017, 07:15 PM IST

खाऱ्यापाण्यात केली मत्स्यशेती...

अकोला जिल्ह्यातल्या बहादुरा गावातले विठ्ठल माळी यांनी मत्स्यशेतीच्या माध्यमातून परिवर्तनाची किमया साधलीय. विठ्ठल यांनी पहिल्याच वर्षात पावणेदोन लाखांचा निव्वळ नफा मिळवलाय. एका हंगामात १०० क्विंटलपेक्षा मासळीचं उत्पादन घेत त्यांनी यशस्वी मत्स्यशेती सुरु केली.

Jun 27, 2012, 10:44 AM IST