राज्यात मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी अग्नितांडव
मुंबईतल्या प्रभादेवी भागात इमारतीला आज आग लागली आहे. तर राज्यात मुंबई, पुण्यासह आगीच्या मोठ्या घटनांत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Mar 27, 2021, 09:20 AM ISTVIDEO । भांडुपच्या ड्रीम्स मॉलला भीषण आग
Mumbai Fire At Dreams Mall And Covid Hospital In Mall
Mar 26, 2021, 12:30 PM ISTभांडुप मॉल आगीच्या चौकशीचे आदेश, 10 जणांचा होरपळून मृत्यू
भांडुपच्या ड्रीम्स मॉलला लागलेली भीषण आग अद्यापही धुमसत आहे.
Mar 26, 2021, 11:36 AM ISTमुंबईत मॉलमधील कोविड सेंटरला आग, दोघांचा गुदमरुन मृत्यू
भांडुपच्या ड्रीम्स मॉलला लागलेल्या भीषण आगीत या मॉलमध्ये असलेल्या कोविड सेंटरमधील दोघांना गुदमरुन मृत्यू झाला.
Mar 26, 2021, 07:03 AM ISTगोरेगाव पूर्वेला खडकपाडा परिसरात आग
Mumbai,Goregaon,Khadkapada Fire Update
Mar 16, 2021, 08:55 PM ISTपुण्यात मोठी आग, 25 दुकाने जळून खाक
कॅम्प परिसरातल्या शिवाजी मार्केटमध्ये मोठी आग लागली. (fire in Pune) या आगीत 25 दुकाने जळून खाक झाली आहेत.
Mar 16, 2021, 10:28 AM ISTदेहरादून दिल्ली शताब्दी एक्सप्रेसला आग
Dehradun Delhi Shatabdi Express Train Coach On Fire
Mar 13, 2021, 05:30 PM ISTदिल्ली-डेहराडून शताब्दी एक्स्प्रेसला आग; मोठा अनर्थ टळला
दिल्लीवरून देहराडूनला येणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसच्या एका डब्याला मोठी आग लागल्याची घटना घडली समोर आली आहे.
Mar 13, 2021, 03:31 PM ISTरेल्वे कार्यालयाच्या बहुमजली इमारतीला मोठी आग, 9 लोकांचा गुदमरल्याने मृत्यू
कोलकाता (kolkata) येथे स्ट्रँड रोड भागात एका बहुमजली इमारतीतील 13 व्या मजल्यावर मोठी आग (fire) लागली.
Mar 9, 2021, 06:40 AM IST