fire

....आणि पाहता पाहता समुद्रातच भडकली आग; व्हिडीओ Viral

समुद्राच्या मधोमधच अचानक आग लागल्यानं एकच खळबळ माजली

Jul 3, 2021, 12:47 PM IST

अरे बापरे... तीव्र उष्णलाटेचा या देशावर कहर, आगीमुळे हजारो लोकांचा जीव धोक्यात

कडाक्याच्या उष्णतेमुळे कॅनडामध्ये अनेक ठिकाणी भीषण आग पसरली आहे. (Fire in Canada)  

Jul 3, 2021, 07:06 AM IST

पुण्यातल्या एसव्हीएस कंपनीला लागलेल्या आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू

 पुण्यातल्या उरवडे जवळ एसव्हीएस कंपनीला लागलेल्या भीषण आगीत १८ जणांचा मृत्यू

Jun 7, 2021, 06:36 PM IST
Bhiwandi Fire Broke at Harihar Chemical Company PT3M44S

VIDEO । भिवंडीत केमिकल कंपनीत मोठी आग

Bhiwandi Fire Broke at Harihar Chemical Company

May 7, 2021, 03:20 PM IST
Fire at Chandrapur Industrial Power Project PT3M21S

VIDEO । चंद्रपूर औद्योगिक वीज प्रकल्पात आग

Fire at Chandrapur Industrial Power Project

May 3, 2021, 12:45 PM IST
Report On Excess Oxygen Reason For Fire In Hospital Update PT3M8S

VIDEO : रूग्णालयांमध्ये का लागतेय आग?

Report On Excess Oxygen Reason For Fire In Hospital Update

May 1, 2021, 09:20 PM IST

कोविड केअर सेंटरला रात्री मोठी आग, 12 जणांचा मृत्यू

 गुजरातमधील भरुच जिल्ह्यातील पटेल वेल्फेअर रुग्णालयात मोठी दुर्घटना घडली आहे.   

May 1, 2021, 07:10 AM IST

राज्यात पुन्हा हॉस्पिटला आग : आगीत चार रुग्णांचा होरपळून मृत्यू, 5 लाखांची मदत जाहीर

Fire In Thane Hospital - प्राइम क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये काल रात्री साडेतीनच्या सुमारास आग लागली.  20 पैकी 6 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. या सर्व रुग्णांना वेळीच रुग्णालयाबाहेर काढण्यात आले. या संपूर्ण घटनेदरम्यान गुदमरल्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाला. 

Apr 28, 2021, 08:32 AM IST

बाजार समितीच्या प्रांगणात मोठी आग, गोदामातील संपूर्ण अन्नधान्य आगीच्या भक्ष्यस्थानी

संगमनेर शहरानजीक बाजार समितीच्या प्रांगणात असलेल्या वखार महामंडळाच्या धान्य साठवणुकीच्या गोदामांना रात्री ९ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. 

Apr 28, 2021, 07:29 AM IST

मुंब्रा येथील रुग्णालयात मोठी आग! रुग्णांच्या मृत्यूने परिसरात हळहळ

  ठाण्यातील मुंब्रा कौसा या भागात एका खाजगी नॉन कोविड रुग्णालयात आग लागल्याची घटना समोर आली आहे. मीटर बॉक्स मध्ये अचानक लागल्याचे प्राथमिक कारण सांगितले जात आहे.

Apr 28, 2021, 07:01 AM IST
13 Dead In Virar Hospital Fire PT3M23S

VIDEO : विरारच्या विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये भीषण अग्नितांडव

VIDEO : विरारच्या विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये भीषण अग्नितांडव

Apr 23, 2021, 07:55 PM IST