finance ministry

मोठी बातमी! नव्या कर प्रणालीवर काम सुरु; अर्थ मंत्रालयात जोरदार हालचाली

केंद्रीय अर्थ मंत्रालय नव्या कर प्रणालीवर काम करत आहे. कर प्रणाली आणि प्रक्रिया सहज करण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. तसंच नव्या प्रणाली अंतर्गत 125 कलम आणि उप-कलम रद्द होऊ शकतात. 

 

Sep 19, 2024, 05:02 PM IST

निर्मला सितारामण एकाच वर्षीत दुसऱ्यांदा सादर करणार बजेट, का तेच जाणून घ्या?

Nirmala Sitharaman : नवनिर्वाचित अर्थमंत्री निर्मला सितारमण येत्या जुलैमध्ये 2024 -25 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

 

Jun 12, 2024, 06:48 PM IST

कागदापासून नाहीतर 'या' वस्तूपासून बनवल्या जातात भारतीय चलनातील नोटा

देशात दरवर्षी अंदाजे 5 दशलक्ष नोटा चलनातून बाद होतात. भारतात नोटा आणि नाणी बनवण्याचे काम रिझर्व्ह बँक करते. या नोटा बनवतात तरी कशा आणि चलनातून बाद झाल्यावर त्याचे काय केले जाते. जाणून घ्या सर्वकाही...

Mar 6, 2024, 04:54 PM IST

Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्पाकडेही गांभीर्यानं पाहा, कारण 2019 मध्ये करण्यात आलेल्या 'या' मोठ्या घोषणा

Budget 2024 Latest updates : यंदाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी जाणून घ्या 2019 च्या अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या... 

 

Feb 1, 2024, 08:50 AM IST

Budget 2024 : अर्थसंकल्प कोण तयार करतं? एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Budget 2024 : देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक असतानाच अतिशय रंजक माहिती समोर आली आहे. 

 

Jan 29, 2024, 03:25 PM IST

दरवर्षी 1 फेब्रुवारीलाच का सादर केला जातो अर्थसंकल्प? मोदी सरकारने का घेतला होता हा निर्णय?

Budget 2024 : येणाऱ्या आठवड्यात  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या देशाचा 2024-25 अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 1 फेब्रुवारी  2024, सकाळी 11 वाचता हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पामुळे कोणत्या वर्गाला दिलासा मिळेल तर कुणाला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागेल याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

Jan 29, 2024, 03:10 PM IST

Gold Price: सोने-चांदीवरील आयात शुल्कासंबंधी सरकारचा मोठा निर्णय, नोटिफिकेशन जारी

Import Duty on Gold: केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार सोने, चांदी आणि मौल्यवान धातूंच्या नाण्यांवरील आयात शुल्क आता 15 टक्के असणार आहे.

 

Jan 23, 2024, 06:26 PM IST

मोबाईलवर गेम खेळणे महागात पडणार; Online Gaming वर लागणार 28 टक्के GST

ऑनलाईन गेमिंग, कसिनो आणि हॉर्स रेसिंगवरील जीएसटी लागणार आहे. जीएसटी परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. 

Jul 11, 2023, 07:40 PM IST

महिलांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

FM Nirmala Sitharaman: वित्त मंत्रालयाने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणि पात्र खाजगी क्षेत्रातील बँकांना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, 2023 (Mahila Samman Savings Certificate) सादर करण्याची आणि विक्री करण्याची परवानगी दिली आहे.

Jun 30, 2023, 08:24 PM IST

Finance Minister: ठरलं! बॅंकांना अर्थमंत्र्यांचा एक आदेश आणि ग्राहकांना होणार थेट फायदा...

Govt Schemes To Aspirational Districts: सध्या लवकरच देशाचे 2023-24 या आर्थिक वर्षातले बजेट सादर होणार आहे. त्याच पार्श्वभुमीवर सध्या सगळीकडेच मोठ्या प्रमाणात याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारही काही महत्त्वापुर्ण निर्णय/ आदेश घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करते आहे असे दिसते आहे. 

Jan 21, 2023, 12:40 PM IST

Union Budget 2023: नोकरदारवर्गांसाठी मोठी बातमी; नव्या वर्षी मिळू शकते टॅक्सवर सूट? तज्ज्ञ काय म्हणतात?

Union Budget 2023: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती युनियन बजेटची (Budget). त्यामुळे नव्या वर्षात काय काय बदल होणार आणि कोणत्या नव्या गोष्टींचा फायदा आपल्याला होईल असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडला असेल. त्यामुळे यावेळी जाणून घेऊया की येत्या बजेट 2023 मधून लोकांच्या काय अपेक्षा आहेत. 

Jan 10, 2023, 12:31 PM IST

7th Pay Commission: 18 महिन्यांच्या DA Arrear बाबत मोठी बातमी, केंद्र सरकारने स्पष्ट सांगितले...

 7th Pay Commission : वित्त मंत्रालयाकडून (Finance Ministry) राज्यसभेत सांगण्यात आले की, आता 18 महिन्यांची डीए थकबाकी  (DA Arrears)मिळणार नाही.

Dec 15, 2022, 03:59 PM IST

Railway News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, या एक्सप्रेसमधून करता येणार मोफत प्रवास

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये, सरकारी केंद्रीय कर्मचारी आता तेजस ट्रेनमध्ये मोफत किंवा कमी दरात प्रवास करू शकतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

Sep 14, 2022, 06:29 PM IST