डॉलरच्या तुलनेत रूपया घसरला
डॉलरची वाढलेली खरेदी आणि त्याचा वधारलेला भाव यामुळे रुपयाची मोठ्या अंकाने घसरण झाली. सुरूवातीला ५७.३२पर्यंत रूपयाचा भाव होता. मात्र, रूपयामध्ये घसरण होऊन तो ५७.५४ पर्यंत पोहोचला.
Jun 11, 2013, 04:56 PM ISTसांगा कसं जगायचं... सेवाकरात वाढ
सर्वसामान्यांचं जगण आजपासून आणखी महागणार आहे. सरकारनं सेवाकरात आणखी वाढ केलीये. आता सेवाकर १० टक्क्यांऐवजी १२ पूर्णांक ३६टक्के असणार आहे. आजपासून ही अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
Jul 1, 2012, 11:25 AM ISTअर्थमंत्रीपदाचा पदभार पंतप्रधानांनी स्विकारला
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून प्रणव मुखर्जी यांनी राजीनामा दिल्यानंतर अर्थमंत्रीपदाचा पदभार पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्विकारला आहे. सध्या देशाची आर्थिक स्थिती अडचणीची असताना प्रणवदांनतर अर्थमंत्रीपदाची सूत्र कोणाच्या हाती जातात याबाबत उत्सुकता होती. अशा परिस्थीतीत अर्थतज्ञ असलेले पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या खात्याची सूत्र स्वतःच्या हाती घेतली आहेत.
Jun 27, 2012, 03:44 PM IST