female naga sadhu

महिला नागा साधू कुंभमेळ्यानंतर कुठे जातात? विवस्त्र होऊन अमृत स्नान आणि शाही स्नान का करु शकत नाहीत? सगळ्याचाच उलगडा झाला

Female Naga Sadhu: पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधूही फिरतात. नग्न पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधूही ठराविक वेळेतच जगासमोर येतात. 

Feb 8, 2025, 05:26 PM IST

महिला नागा साधूंना मासिक पाळी येत नाही का? जाणून घ्या रहस्य

Female Naga Sadhu Interesting Facts: महिला नागा साधूंनाही महाकुंभात कडक नियम पाळावे लागतात.  महिला नागा साधूंना मासिक पाळी येत नाही का? जाणून घ्या. ज्याप्रमाणे नागा साधू महाकुंभ दरम्यान कठोर तपश्चर्या आणि ध्यान करतात, त्याचप्रमाणे महिला नागा साधूंना देखील महाकुंभ दरम्यान अनेक नियमांचे पालन करावे लागते.

 

 

Jan 20, 2025, 01:10 PM IST

महिला अघोरी साधु असतात का?

Female Aghori Sadhu Interesting Facts: महिला अघोरी साधु असतात का? घोर पंथ हे एक अतिशय रहस्यमय जग आहे. या पंथाबद्दल तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न कराल तितकीच तुमची उत्सुकता वाढेल. 

Jan 19, 2025, 07:57 PM IST

'या' रहस्यमय महिला साधूंना 'नागिन' का म्हणतात?

'या' रहस्यमय महिला साधूंना 'नागिन' का म्हणतात?

Dec 13, 2024, 08:38 PM IST

Female Naga Sadhu : महिला नागा साधू कसे बनतात? अत्यंत रहस्यमयी असतो त्यांचा प्रवास

Female Naga Sadhu : जी लोक दैनंदिन जीवनाचा त्याग करुन अध्यात्माच्या वाट धरतात त्यांना साधू किंवा साध्वी म्हटलं जातं. गेल्या काही वर्षांमध्ये अध्यात्माकडे लोकांचा कल वाढला आहे. याचा प्रवास हा खूप खडतड असतो. त्यात महिला नागा साधूबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता कायम दिसून येते. 

Sep 14, 2024, 07:11 PM IST

Mahila Naga Sadhu : महिला नागा साधूंची रहस्यमयी दुनिया उघड; स्वत:चच पिंडदान करतात आणि...

Mahila Naga Sadhu : दैनंदिन जीवनाचा त्याग करत अध्यात्माच्या वाटेवर जाणाऱ्या मंडळींना अनेकदा साधू किंवा साध्वी संबोधलं जातं. अशा या प्रत्यक्ष जगापासून दूर असणाऱ्या विश्वाविषयी अनेकांनाच कुतूहल असतं. 

Aug 9, 2024, 12:30 PM IST

Mahila Naga Sadhu: महिला नागा साधू देखील विवस्त्र वावरतात का? जाणून घ्या कधी येतात जनतेसमोर...

पण तुम्ही कधी महिला नागा साधूंविषयी ऐकलंय का ?  महिलांना नागा साधू (naga sadhu photos) बनण्यासाठी काय काय करावं लागतं हे ऐकलं तर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. नागा साधू म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतात ते संपूर्ण शरीराला भस्म फासून लांब अक्राळ विक्राळ जटा धारण केलेला व्यक्ती.

Feb 23, 2023, 03:31 PM IST

महिला नागा साधूंविषयी ही माहिती समोर,अत्यंत रहस्यमयी असतो त्यांचा प्रवास; जाणून थक्क व्हाल !

secrets of naga sadhu:  नागा साधू कुठून येतात? त्या कश्या राहतात? महिला नागा साधूंच्या 'त्या' लपलेल्या आयुष्याविषयी पहिल्यांदा झालेत मोठे खुलासे, जाणून घ्या. 

Jan 6, 2023, 09:17 AM IST