Condom For Woman : महिलांसाठीही कंडोम, याबद्दल कधी ऐकलंय का ?
Condom For Woman : नुकताच इंटरनॅशनल कंडोम डे साजरा करण्यात आला , त्याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया, महिला कंडोम बाबतीत माहित नसलेल्या काही गोष्टी.
Feb 14, 2023, 11:41 AM ISTधक्कादायक! रागाच्या भरात व्यक्तीनं गिळलं कंडोम, 24 तासांनंतर काय झालं ते तुम्हीच पाहा...
या व्यक्तीला पहिल्यांदा त्याने किती मोठी चूक केलीये, हे समजलं नाही. मात्र ज्यावेळी त्याला त्रास होऊ लागला तेव्हा उशीर झाला होता
Jan 30, 2023, 06:33 PM ISTCondoms : कंडोमचा वापर करावा लागू नये यासाठी पुरुष देतात 'हे' बहाणे
जर्नल ऑफ सेक्स रिसर्चच्या (Journal of sex research) एका अभ्यासानुसार, 80 टक्के पुरुष कोणत्या ना कोणत्या कारणावरून कंडोम वापरण्यासाठी बहाणे देतात.
Jan 14, 2023, 07:33 PM ISTFree Condom : मेडिकलमधून फुकट कंडोम घेऊन जा; 18 ते 25 वयोगटातील तरुणांसाठी सरकारची योजना
फ्रान्समध्ये अद्याप लैंगिक शिक्षणाबाबत अनेक गैरसमज आहे. तसेच फ्रान्सच्या पब्लिक हेल्थ अहवालात धकक्कादायक वास्तव समोर आले. फ्रान्समध्ये लैंगिक संबधातून होणाऱ्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे पसरणाऱ्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने मोफत कंडोमचे वाटप करण्याचे पाऊल उचलले आहे.
Jan 2, 2023, 06:21 PM ISTसंशोधकांचा सल्ला कंडोमचा योग्य वापर करा
जगभरातल्या संशोधकांनी कंडोमच्या अयोग्य वापराबाबत काळजी व्यक्त केली आहे. संभोग पूर्ण होईपर्यंत कंडोमचा वापर न करणं तसंच तो योग्य पध्दतीने न घालणं याविषयी संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे.
Feb 26, 2012, 10:34 PM IST