fastfood

घरच्या घरी बनवा हॉटेलपेक्षा भारी मोमोज... एकदम सोपी रेसिपी

Homemade momos:मोमोज आजकाल लहान ते मोठे सगळ्यांनाच आवडतात. आता तर याचे अजून वेगवेगळे प्रकारही तयार केले जात आहेत. शहरात विविध ठिकाणी तुम्हाला मोमोज विकणारे स्टॉल, गाड्या आणि दुकाने दिसतील. तुम्हालाही व्हेज मोमोज खायचे असतील आणि बाहेरचे खायचे नसतील तर काही हरकत नाही. तुम्ही घरीही सहज मोमोज बनवू शकता.



 

Oct 7, 2024, 06:21 PM IST

तुम्हाला ही ऑफिसमध्ये झोप येते का ?

जर तुम्हाला ही ऑफिसमध्ये काम करतांना झोप येत असेल तर त्यासाठी तुम्ही काय खाता हे जबाबदार आहे. समोसे, पिज्जा आणि इतर फास्टफूड झोप येण्यामागचं खरं कारण आहे. 

Apr 24, 2016, 09:12 PM IST

फिट राहण्यासाठी या गोष्टी टाळा

सकाळचा नाश्ता हा दिवसभर माणसाला ताजेतवाने ठेवायला मदत करतो. तसेच दिवसभरातील ताकद टिकवून ठेवण्याचे कामही सकाळचा हा नाश्ता करतो. त्यामुळे शरिराला ताकद देणारा असाचं नाश्ता करणे गरजेचे आहे. 

Jul 27, 2015, 03:06 PM IST