शेतकरी नवरा नको गं बाई.., 10 एकर शेत असूनही मुलगी देईना, शेतकऱ्याची आत्महत्या
शेतकऱ्यांच्या मुलाचा लग्नाचा प्रश्न आता सामाजिक प्रश्न बनू लागलाय. कितीही बागायतदार असला तरी मुली शेतकरी नवरा नको ग बाई असच म्हणत आहेत. यामुळे तरुणांच्या लग्नाचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
Nov 30, 2024, 08:18 PM ISTVideo: 'मुलगी दिसायला सुंदर असेल तर...'; आमदाराने जाहीर सभेत केलेल्या वक्तव्याने वाद
Ajit Pawar MLA Comment About Women: जाहीर सभेमध्ये बोलताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील या आमदाराने केलेल्या विधानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Oct 3, 2024, 10:22 AM ISTफोर्ब्सच्या यादीत शेतकऱ्याच्या मुलाचा डंका, लोणार ते लंडन...राजू केंद्रेची गगन भरारी
बुलडाण्यातल्या पिंप्री खंदारे या छोट्याशा गावात शेतकऱ्याच्या पोटी राजू केंद्रे यांचा जन्म झाला. मात्र आज त्याचा डंका सातासमुद्रापार गाजतोय
Feb 8, 2022, 08:16 PM ISTजळगाव : कृषी पदवीधर प्रताप पाटलांची आर्थिक भरभराट
जळगाव : कृषी पदवीधर प्रताप पाटलांची आर्थिक भरभराट
Mar 19, 2019, 06:35 PM ISTशेतकऱ्याच्या मुलाने बनवलेला सिनेमा गाजला
भव्य दिव्य स्वप्नाच्या दुनिया केवळ श्रींमंतासाठीच आहे या विचारांना छेद दिलाय, जुन्नरच्या एका बळीराजाच्या मुलाने, कसलाही अनुभव नसताना.
Nov 19, 2017, 06:26 PM IST