पत्नीला वाचवण्यासाठी आलेल्या मुलींवरही त्याने हल्ला केला आणि... चौकोनी कुटूंब क्षणात उद्धवस्त झाले
पती पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात पतीने कुऱ्हाड काढली आणि पत्नीवर वार केले. आईला वाचवायला मध्ये आलेल्या मुलींचीही त्याने पर्वा केली नाही.
Jun 6, 2023, 09:02 PM ISTनात्याला काळीमा! भावाकडून भावाची, पतीकडून पत्नीची तर मुलाकडून बापाची हत्या...
Maharashtra Murder News: आर्थिक कलह आणि कौटुंबिक वादातून नाती दुरावत आहेत. राज्यात हत्येच्या अशा तीन घटना घडल्या आहेत ज्यात केवळ रागातून आपल्याच नात्यातल्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Apr 26, 2023, 02:12 PM IST