'संतोष देशमुखांच्या खुन्यांचे एन्काऊंटर का झाले नाही?' ठाकरेंच्या सेनेचा फडणवीस-शिंदेंना सवाल
Akshay Shinde Encounter Uddhav Thackeray Shivsena: "अक्षय शिंदेच्या हत्येनंतर एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी एकमेकांना जवळजवळ मिठ्याच मारल्या, पेढे वाटले, फटाके वाजले," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Jan 22, 2025, 07:08 AM ISTमुंबई पोलिसांना बदनाम करून सोडणारी प्रकरणं! लखन भैय्या, ख्वाजा युनूस कोण होते? त्यांचं काय झालं?
Mumbai Police Crime Branch : अक्षय शिंदे मृत्यूप्रकरणात मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे. मुंबई पोलिसांवर पहिल्यांदाच अशी वेळ आली नाही. तर लखन भैय्या, ख्वाजा युनूस आजही या प्रकरणामुळे मुंबई पोलिसांना बदनाम करुन सोडलंय.
Jan 20, 2025, 05:35 PM ISTइशरत जहाँ प्रकरणात माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक खुलासा
इशरत जहाँ एनकाऊंटरप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. गृहमंत्रालायातील अधिकारी आरवीएस मणी यांनी याप्रकरणी एक धक्कादायक खुलासा केलाय.
Mar 2, 2016, 10:34 AM ISTसंदीप गडोली एन्काऊंटर पोलिसांना भोवणार ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2016, 10:02 PM ISTसोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात अमित शहांना क्लीन चीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2014, 08:32 AM ISTसोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात अमित शहांना क्लीन चीट
भाजप अध्यक्ष अमित शाह यांना मोठा दिलासा मिळालाय. सोहराबुद्दीन आणि तुलसी प्रजापती एन्काऊंटर प्रकरणात सीबीआयच्या विशेष कोर्टानं अमित शाह यांना क्लीन चिट दिलीय.
Dec 30, 2014, 08:07 PM ISTइशरत हत्येचा तपास सीबीआयकडे!
इशरत जहाँ हत्येप्रकरणी तपासाची जबाबादारी गुजरात पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय गुजरात हायकोर्टाने घेतला आहे. हायकोर्टाचा हा निर्णय म्हणजे नरेंद्र मोदी सरकारला मोठा धक्का असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
Dec 1, 2011, 12:54 PM IST