चेहऱ्यावर स्टिम घेण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करतो. चेहऱ्याला मसाज करणं, फेसपॅक लावणं, स्क्रब करणं तसचं वेगवेगळ्या क्रिम्स आणि सिरमं लावणं अशा पद्धतीने त्वचेची काळजी घेण गरजेचं अस्तं.
Feb 5, 2024, 03:51 PM ISTSkin Care: चेहऱ्यासाठी हे नैसर्गिक तेल खास अमृत, मुरुम आणि डाग होतील गायब
Face Beauty Tips: आज प्रदुषणामुळे चेहऱ्याची वाट लागल्याच्या अनेकांच्या तक्रारी असतात. मात्र, तुम्ही चेहऱ्याची योग्य काळजी न घेतल्यास त्यावर डाग आणि पिंपल्स दिसू लागतात. अशा वेळी तुम्ही नैसर्गिक तेल लावले तर या समस्यातून सुटका मिळेल.
Dec 4, 2022, 03:39 PM IST