खंडणीतील आरोपी वाल्मिक कराड आजारी; डोळ्याला झाला संसर्ग
Meta information for Valmik Karad Health
Jan 10, 2025, 10:40 AM ISTनागरिकांनो! 'या' लक्षणांना घेऊ नका हलक्यात, वेळीच डॉक्टरांचा घ्या सल्ला
कोरोनानंतर आता आणखी एका संसर्गजन्य आजाराने डोकं वर काढलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कन्जक्टीव्हायटीस (conjunctivitis) म्हणजेच डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. ही रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्क केले आहे.
Apr 11, 2024, 05:15 PM ISTडोळ्यांचे सुजणे हलक्यात घेऊ नका, दुर्लक्ष करणे पडेल महागात; पाहा लक्षणे
मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कन्जक्टीव्हायटीस (Conjuntivitis) म्हणजेच डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. ही रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्क केले आहे. महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग या रुग्णसंख्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ज्यांना हा संसर्ग झाला असेल त्यांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
Mar 21, 2024, 05:35 PM ISTMaharashtra Update | राज्यात डोळ्यांच्या साथीचा उद्रेक! पुणे- मुंबईत सर्वाधिक रुग्ण
Mumbai conjunctivitis patients increase day by day
Aug 8, 2023, 07:50 PM ISTEye Flu : डोळ्यांच्या फ्लूमध्ये टाळा 'हे' 8 पदार्थ!
Foods To Avoid In Eye Flu : देशात आय फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतं आहे. मुंबईतही अनेक रुग्ण आढळले आहेत. अशात हे 8 पदार्थ डोळ्याचे संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरतात.
Jul 30, 2023, 10:44 AM ISTतुमचे डोळे लाल तर झाले नाहीत ना! देशात Eye Flu संकट...पाहा काय काळजी घ्याल
सध्या पावसाळ्यात तुम्ही तुमचे डोळे जपा... कारण सध्या आय फ्लू थैमान घालतोय... देशात आय फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. काय आहेत याची लक्षणं, नेमका कसा होतोय हा आजार आणि काय काळजी घ्यायची, पाहा
Jul 27, 2023, 08:38 PM ISTदुसऱ्याच्या डोळ्यात पाहून खरंच 'डोळे' येतात का? जाणून घ्या
Conjunctivitis:डोळ्यांच्या संसर्गाला आय फ्लू किंवा कंजक्टीविटिस म्हणतात. यामध्ये संसर्ग झालेल्या व्यक्तीचे डोळे लाल होतात. यासोबतच डोळ्यांतून सतत पाणी येत राहते आणि सूज येते.
Jul 27, 2023, 12:42 PM ISTViral : Contact Lens घालून झोपणं तरूणाला पडलं महागात, परजीवीनं डोळा खाल्ला आणि...
Viral Contact Lens Story: आपल्याViral Contact Lens Story: आपल्याकडे आता सगळेच कॉम्प्यूटरवर बसून काम करतात. त्याशिवाय आपलं काम हे पुर्ण होत नाही त्यातून सगळीकडेच आणि खासकरून तरूणांमध्ये स्क्रिन टाईम (Screen Time) खूप वाढलं आहे.कडे आता सगळेच कॉम्प्यूटरवर बसून काम करतात. त्याशिवाय आपलं काम हे पुर्ण होत नाही त्यातून सगळीकडेच आणि खासकरून तरूणांमध्ये स्क्रिन टाईम (Screen Time) खूप वाढलं आहे.
Feb 19, 2023, 06:35 PM ISTडोळ्यांची जळजळ होत असल्यास 'हे' करा घरगुती उपाय
डोळ्यांची काळजी : डोळ्यांना थोडासा त्रास होत असेल तर दिवसभरातील कामे करणे कठीण होऊन बसतात. डोळ्यांची जळजळ दूर करण्यासाठी घरगुती उपाय करा.
Oct 9, 2022, 03:48 PM ISTपावसाळ्यात डोळ्यांचं इंफेक्शन टाळण्यासाठी काय कराल ?
पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात झालेल्या बदलामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.
Aug 9, 2018, 08:43 PM ISTया टिप्सने टाळा उन्हाळ्यात होणारे डोळ्यांचे इंफेक्शन!
डोळे हा आपल्या शरीरातील सर्वात नाजूक भाग.
May 3, 2018, 08:55 AM ISTस्मार्ट वुमन: पाहा पावसाळ्यात डोळ्यांची कशी घ्याल काळजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2015, 02:37 PM IST