जात लपवण्यासाठी स्वीकारलं 'बच्चन' आडनाव, मग अमिताभ यांचं खरं Surname काय?
Amitabh Bachchan Birthday : हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा 11 ऑक्टोबरला वाढदिवस आहे. वयाच्या 81 व्या वर्षी देखील अमिताभ बच्चन हे अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. आजही अमिताभ यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी होते.
Oct 10, 2024, 07:53 PM ISTलग्नानंतर अभिनेत्री अभिनय का सोडतात? अक्षयने सांगितलं नेमकं कारण, म्हणाला 'तुमची फिगर...'
अक्षय कुमारने त्याच्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्रीसोबत काम केलं आहे. दरम्यान, अभिनेत्याने विवाहित अभिनेत्रींना सल्ला देणारा व्हिडीओ शेअर केला आहे.
Oct 9, 2024, 08:12 PM ISTगुणरत्न सदावर्तेंच्या 'गधराज'मुळे नवा वाद, 'या' संघटनेचं थेट सलमानला पत्र... बिग बॉससमोर अडचण
Entertainment : हिंदी बिग बॉसच्या 18 व्या सीझनला सुरुवात झाली आहे. यंदाच्या हंगामाचं वैशिष्ट्य म्हणजे 19 वा स्पर्धेक म्हणून बिग बॉसमध्ये चक्क एका गाढवाला एन्ट्री देण्यात आली आहे. हा मनोरंजनाचा भाग असला तरी यामुळे बिग बॉस निर्मात्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Oct 9, 2024, 07:10 PM ISTअमिताभ बच्चनवर खरंच तुझं प्रेम आहे का? रेखानं एका ओळीत सांगितलं - 'दुनिया भर का प्यार…'
Rekha Amitabh Bachchan Love Story : एका मुलाखती रेखा यांनी बिग बींवर प्रेम होतं, याची कबुली दिली होती. जया बच्चन यांच्या नात्याबद्दलही त्या मन मोकळेपणाने बोलल्या होत्या.
Oct 9, 2024, 05:52 PM ISTशिल्पा शेट्टी अडकली कायदेशीर कचाट्यात, कोर्टात तक्रार दाखल... अभिनेत्रीवर 'हा' आरोप
Shilpa Shetty : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे. तिच्या विरोधात मुझफ्फूर सीजेएम कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणाची सुनावणी 11 नोव्हेंबरला होणार आहे.
Oct 8, 2024, 08:54 PM ISTपाकिस्तानातून भारतात येणार श्रीदेवीची तिसरी मुलगी, बिग बजेट चित्रपटात करणार काम
Entertainment : बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुलींबाबत सर्वांनाच माहित आहे. यापैकी जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारलीय. पण आता श्रीदेवीची तिसरी मुलगी लवरकच बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी पाकिस्तानमधून भारतात येणार आहे.
Oct 8, 2024, 07:49 PM ISTसीरियलसाठी निर्मात्यांनी 'या' अभिनेत्रीला हॉटेलमध्ये केलेलं बंद; विद्युत जामवालची होती गर्लफ्रेंड, करण ओबेरॉयसोबतही जोडलेलं नाव
Mona Singh Birthday: ही अभिनेत्री एका टीव्ही मालिकेतून रातोरात प्रसिद्ध झाली. आज तिचा 43 वा वाढदिवस असून अभिनेता विघुत जामवालसोबत रिलेशनशिपमध्ये होती हे खूप कमी लोकांना माहितीये.
Oct 8, 2024, 11:32 AM ISTनातूच्या शाळेत पोहोचल्या नीता अंबानी मात्र, चर्चा करीनाचा मुलगा जेहची
Nita Ambani and Jeh : नीता अंबानी पोहोचल्या नातवाला भेटायला मात्र, सगळ्यांचं लक्ष वेधलं ते करीनाच्या लेकानं...
Oct 7, 2024, 07:03 PM ISTगायक अदनान सामीला मातृशोक, फोटो शेअर करत चाहत्यांना केली प्रार्थना करण्याची विनंती
Adnan Sami Singer's Mother Death : अदनानी सामीच्या आईचं निधन, पोस्ट शेअर करत झाला भावूक
Oct 7, 2024, 04:17 PM ISTSingham Again Trailer : बाजीराव सिंघम पुन्हा येतोय, पण सर्वांचं लक्ष लेडी सिंघम दीपिकावरच!
Singham Again Official Trailer : 'सिंघम अगेन' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित...
Oct 7, 2024, 02:13 PM ISTपंकज त्रिपाठी यांचं खरं नाव माहितीये? लहाणपणीच स्वत: सोबत बदलली वडिलांचीही ओळख
Pankaj Tripathi Real Name : पंकज त्रिपाठी यांचं खरं नाव काय हे 99% लोकांना माहित नाही..
Oct 7, 2024, 01:01 PM ISTसैफ अली खाननं का काढला होता करीनाच्या नावाचा टॅट्टू? बेबोचा मोठा खुलासा
Why Saif Had Kaeena's Tattoo : सैफ अली खानच्या हातावर करीनाच्या नावाचा टॅट्यू का होता? तुम्हाला माहितीये का कारण...
Oct 7, 2024, 12:15 PM ISTदोन दशकांपासून सुरु असलेला CID शो अचानक का बंद झाला? अमिताभ बच्चन यांच्याशी आहे कनेक्शन? शिवाजी साटम म्हणतात...
Why CID Got Off Air : 'सीआयडी' हा शो दोन दशक सुरु राहिल्यानंतर ऑफ एअर का गेला?
Oct 7, 2024, 10:58 AM IST100-200 Cr नाही तर यंदाच्या Bigg Boss चं सुत्रसंचालन करण्यासाठी सलमान खाननं घेतले तब्बल 'इतके' कोटी!
Salman Khan Fees For Bigg Boss 18 : 'बिग गॉस 18' साठी सलमान खाननं घेतलं इतक्या कोटींचं मानधन
Oct 6, 2024, 05:52 PM IST63 वर्षांच्या सुनील शेट्टीला पाहताच नेटकऱ्यांच्याही नजरा वळल्या, 'म्हातारा होण्या ऐवजी तरुण कसा झाला!'
Sunil Shetty : सुनील शेट्टीचा हा नवा लूक पाहून चाहत्यांनाही झालं आश्चर्य
Oct 6, 2024, 04:55 PM IST