entertainment

'इथं खूप अपमान पचवावा लागतो' लकी अलीनं समोर आणला बॉलिवूडचा खरा चेहरा

Lucky Ali On Bollywood: एखाद्या व्यक्तीवर वाईट वागणुकीचा कसा आणि काय परिणाम होतो? तज्ज्ञ म्हणतात.... लकी अलीला का आला हा अनुभव, पाहा. 

 

Oct 18, 2024, 11:19 AM IST

बापरे! बिष्णोई गँगचं सगळं ठरलेलं; सलमानचा गेम करण्यासाठी 25 लाखांची सुपारी, 60-70 जणांची पाळत

Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिष्णोई गँगपासून असणारा धोका पाहता एकिकडे तपास सुरू असतानाच दुसरीकडे चर्चेत आलीये एक नवी बाब. 

 

Oct 17, 2024, 02:12 PM IST

हेमा मालिनीचा भलत्याच अभिनेत्यावर जडला जीव; जितेंद्रसोबत जवळपास लागलेलं लग्न, धर्मेंद्रची एंन्ट्री झाली तरी कशी?

Entertainment : धर्मेंद्र यांच्याशी लग्न होण्यापूर्वी हेमा मालिनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याचा प्रेमात होती. त्या दोघांना लग्न करायचं होतं पण...ही प्रेम कहाणी फार कमी लोकांना माहितीये. 

Oct 16, 2024, 04:12 PM IST

'माझ्या 4 मुलींचं निधन झालं'; सनी लियोनीचा धक्कादायक खुलासा

Sunny Leone Lost her 4 Daughters : सनी लियोनीनं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Oct 15, 2024, 05:54 PM IST

14 वर्ष मोठ्या सुपरस्टारसोबत हॉटेलच्या रुममध्ये दिसली होती अभिनेत्री; बदनामी होत असल्याचं पाहून पत्नीनं...

Actress Spotted in a Hotel Room with Actor : वयानं 14 वर्ष मोठा असलेल्या अभिनेत्यासोबत हॉटेल रुममध्ये दिसली अभिनेत्री

Oct 15, 2024, 04:45 PM IST

बाबा सिद्दीकींच्या अंत्यविधीत का पोहोचला नाही शाहरुख खान? आता खरं कारण आलं समोर

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यविधीत शाहरुख खान का झाला नाही सहभागी...

Oct 15, 2024, 04:19 PM IST

'वडिलांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर...', अमिताभ यांनी पहिल्यांदाच सौडलं मौन

Amitabh Bachchan's Father Harivanshrai Bachchan First Wife : अमिताभ बच्चन त्यांच्या वडिलांच्या पहिल्या पत्नीविषयी सांगत म्हणाले, 'त्यांच्या निधनानंतर...'

Oct 15, 2024, 01:23 PM IST

'मी तुझी...', रणबीर कपूरशी लग्न करण्याआधी नीतू सिंग आलियाच्या कानात काय पुटपुटल्या?

Alia Bhatt : आलिया भट्टनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा तिच्या लग्नाच्या आधी तिला नीतू कपूर यांनी काय सांगितलं याचा खुलासा केला आहे. 

Oct 15, 2024, 11:56 AM IST

आलिया भट्ट ADHD या गंभीर आजारानं त्रस्त; स्वत: केला खुलासा; काय आहेत याची लक्षणं?

Alia Bhatt is Suffering From Adhd : आलिया भट्ट आहे या गंभीर आजारानं त्रस्त, स्वत: खुलासा करत म्हणाली...

Oct 15, 2024, 10:22 AM IST

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब? अमिताभ बच्चन यांनी दिले 'हे' संकेत

Aishwarya-Abhishek Divorce Rumors : अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही काळापासून सुरु आहे.  ऐश्वर्या किंवा अभिषेककडून यावर कोणताही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण आता स्वत: अमिताभ बच्चन यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. 

Oct 14, 2024, 08:09 PM IST

विवेक ओबेरॉयनं केली बिश्नोई समाजाची स्तुती! म्हणाला, 'त्यांनी जे बलिदान दिलं आहे, त्यापेक्षा मोठं...', VIDEO व्हायरल

Vivek Oberoi on Bishnoi Community:  विवेक ओबेरॉयनं जेव्हा बिश्नोई समाजाची केली होती स्तुती... 

Oct 14, 2024, 06:41 PM IST

नार्वेकर ‘बॅक इन अ‍ॅक्शन’; नेमकं काय आहे प्रकरण...

Sanjay Narvekar is Back in Action : आता कोणत्या भूमिकेत आणि कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांवर करणार जादू

Oct 14, 2024, 05:38 PM IST

शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे पहिल्यांदाच येणार एकत्र

Sharad Ponkshe, Bharat Jadhav and Sunil Barve : शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे पहिल्यांदाच याची जोडी 'या' चित्रपटात दिसणार एकत्र

Oct 14, 2024, 04:56 PM IST

अमिताभ बच्चन यांची हेअरस्टाईल करतानाची पोस्ट; संतप्त नेटकरी म्हणाले, 'बॉलिवूडवर शोककळा आणि तुमचं...'

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या त्या पोस्टमुळे प्रेक्षक संतप्त..

Oct 14, 2024, 01:33 PM IST