enterinment marathi news

KKBKKJ : 'पठाण'समोर भाईजान घसरला; सहाव्या दिवशी कमावले फक्त एवढे...

KKBKKJ Box Office Collection Day 6 : बॉलिवूडचा भाईजान अर्थातच सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची आकडे पाहता सहाव्या दिवशीही त्याच्या पदरी निराशा पडली आहे. एकंदरीत पठाण समोर भाईजान फ्लॉप ठरल्याचे दिसून येत आहे. 

Apr 27, 2023, 12:44 PM IST