employee satisfaction

अजब कंपनीची गजब स्कीम; कर्मचाऱ्यांना दारुही देणार अन् नशा उतरण्यासाठी सुट्टीही, कुठंय ही ऑफर?

Viral News : कर्मचाऱ्यांकडून चांगल्या आणि उत्तम पद्धतीचं काम करुन घेण्यासाठी अनेकदा कंपन्या एकाहून एक सरस योजना आणि सुविधा आणतात. 

 

Feb 12, 2025, 03:00 PM IST