नितीन गडकरींनी पाहिला कंगनाचा Emergency, नागपुरात स्पेशल स्क्रिनिंग
'इमरजेंसी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासाठी नागपूरात चित्रपटाचे खास स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. अशातच त्यांनी सोशल मिडीयावरसुद्धा याचे फोटोज शेअर केले होते.
Jan 12, 2025, 11:48 AM IST'मैं कैबिनेट हूं...', कंगना रनौतच्या 'इमरजेंसी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज; डायलॉगमुळे उत्सुकता शिगेला
Kangana Ranauts Emergency trailer unveiled : अभिनेत्री कंगना रनौतचा बहुचर्चित सिनेमा इमरजेंसीचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Aug 14, 2024, 06:40 PM ISTकंगनाच्या 'इमर्जन्सी' चा टीझर अखेर रिलीज, वाजपेयींच्या भूमिकेत दिसला 'हा' मराठी कलाकार!
नुकताच 'इमर्जन्सी' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये कंगना रणौत जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. यासोबतच अनुपम खेर दमदार डायलॉग्ज बोलताना दिसत आहेत. काही मिनिटांतच हा टीझर व्हायरल झाला.
Jan 23, 2024, 05:35 PM IST"इंदिरा इज इंडिया...", कंगणा रणौतच्या Emergency चित्रपटाचा टीझर पाहिलात का?
Emergency Movie Teaser: ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात 1975 साली देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीवर दाखवण्यात आली आहे. तर कंगना रणौत ही इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसत आहे.
Jun 24, 2023, 04:45 PM ISTKangana Ranaut : कंगना इज बॅक! Twitter ने उठवली बंदी, पहिलं ट्विट करत म्हणाली...
Kangana Ranaut News : कंगना आज प्रकाशझोतात येण्याचं कारण म्हणजे तिचे ट्विटर (Twitter account) अकाउंट. बंदी उठवल्यानंतर तिने पहिलं ट्विट केलंय.
Jan 24, 2023, 06:17 PM ISTकंगना राणौतचा इंदिरा गांधी अवतार, कुणी बनवलं हीला 'गांधी' वादी
कंगनाचा Emergency लूक पाहिलात का? कोणी केलं अभिनेत्रीचं इतकं ट्रांसफॉर्मेशन? हा मेकअप आर्टिस्ट आहे तरी कोण? जाणून घ्या
Jul 14, 2022, 03:21 PM IST