eight pilgrims

कर्नाटकातील अपघातात महाराष्ट्रातील ८ भाविक ठार

कर्नाटकातील अपघातात महाराष्ट्रातील ८ भाविक ठार झाले आहेत, हे भाविक उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. गुरुपोर्णिमेच्या निमित्ताने गाणगापूरला दर्शनासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील भाविकांवर मंगळवारी काळाने घाला घातला.  

Jul 19, 2016, 05:03 PM IST