education minister

NIRF Rankings 2024: देशातील टॉप शैक्षणिक संस्थाची यादी जाहीर, IIT मुंबई कितव्या स्थानी? जाणून घ्या

NIRF Rankings 2024:   आयआयएसई बंगळूर रॅंकींगमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. आयआयटीनी एनआयआरएफ रॅंकिंग 2024 च्या इंजिनीअरिंग श्रेणीमध्ये आपला दबदबा कायम ठेवलाय.

Aug 12, 2024, 04:28 PM IST

आताच्या शिक्षणात मोठा फरक,परदेशात जाल तर दहापट पगार मिळेल- केसरकर

Deepak Kesarkar on Germany Jobs: जर्मनीचे शिष्टमंडळ येथे आले तेव्हा कळाले की त्यांना मनुष्यबळाची गरज आहे. तेव्हा आम्ही सामंजस्य करार केल्याचे केसरकर म्हणाले. 

Aug 9, 2024, 04:22 PM IST

झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट! बोगस शिक्षक भरती प्रकरणात शिक्षणमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

Education Minister orders inquiry : झी २४ तासनं दाखवलेल्या शिक्षण क्षेत्रातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले. या घोटाळ्यात सामील असलेल्या कुणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही त्यांनी झी २४ तासशी बोलताना दिली.

Jul 2, 2024, 08:31 PM IST

'त्या' कामासाठी 25 कोटींची ऑफर दिली; शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

शाळेला परवानगी देण्यासाठी एजंटनं 25 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट  शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. नाना पटोलेंच्या आरोपांवर खुलासा करताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. 

Sep 28, 2023, 04:18 PM IST
Teachers Recruitment 50 thousand teachers will be recruited in the Maharashtra big announcement by the education minister PT28S

Teachers Recruitment:राज्यात ५० हजार शिक्षक भरती होणार, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Teachers Recruitment 50 thousand teachers will be recruited in the Maharashtra big announcement by the education minister

Jul 14, 2023, 06:55 PM IST

Teachers Recruitment: राज्यात ५० हजार शिक्षक भरती होणार, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Teachers Recruitment: टीईटी घोटाळ्यामध्ये असणाऱ्या शिक्षकाबाबत आयुक्तांशी विचार विनिमय करून त्याच्या शिक्षक भरती बाबत निर्णय घेणार असल्याचे केसरकर म्हणाले.

Jul 14, 2023, 05:49 PM IST
A thousand bogus schools in the state, fake certificates of CBSE recognition PT12M19S