दुष्काळी भागातल्या विनाअनुदानित शाळेतल्या विद्यार्थ्यांची फी माफ ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2016, 07:44 PM ISTकेंद्रीय शाळांमध्ये महाराजांचा इतिहास बंधनकारक
केंद्रीय अभ्यासक्रम असलेल्या राज्यांमधल्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत मराठी भाषा शिकवणं बंधनकारक करण्यात येणार आहे
Mar 11, 2016, 07:52 PM ISTयंदा दहावीत कुणीही नापास होणार नाही, शिक्षणमंत्र्यांची घोषणा
दहावीच्या परीक्षा सुरू असतानाच, यावर्षी दहावीच्या परीक्षेत कोणीही नापास होणार नाही अशी घोषणाच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलीय.
Mar 3, 2016, 10:44 PM ISTमहाराष्ट्रात शिक्षणाची ऐशीतैशी, शिक्षण मंत्र्यांनीच वाचला पाढा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2015, 09:17 PM ISTएका त्रस्त पालकाचे विनोद तावडेंना पत्र, सोशल मीडियावर व्हायरल
शाळेत जाणाऱ्या पाल्याच्या पालकाचे काय दु:ख असते, हे एका पालकाने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना एक भलेमोठे पत्र पाठवून व्यक्त केलेय. हे पत्र सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
Oct 16, 2015, 09:37 AM ISTशाळांच्या तुकड्यांमध्ये घोळ - शिक्षणमंत्री विनोद तावडे
शाळांच्या तुकड्यांमध्ये घोळ - शिक्षणमंत्री विनोद तावडे
Sep 4, 2015, 10:45 AM ISTएकाही शिक्षकाला त्याची नोकरी गमवावी लागणार नाही - विनोद तावडे
एकाही शिक्षकाला त्याची नोकरी गमवावी लागणार नाही - विनोद तावडे
Sep 4, 2015, 10:44 AM ISTशैक्षणिक वर्षापासून पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा - शिक्षणमंत्री
पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा घेतली जात नव्हती. मात्र, आता येत्या शैक्षणिक वर्षापासून परीक्षा घ्यावी लागणार आहे. याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी परीक्षा घेण्यात येतील, अशी घोषणा केली आहे.
Apr 10, 2015, 09:48 AM ISTशिक्षणमंत्र्यांकडून शाळेत दप्तराचे रियालिटी चेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2015, 06:31 PM ISTशिक्षणमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शिक्षण संघटनेचं प्रस्तावित आंदोलन मागे
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आवाहनानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण संघटनेचं २ फेब्रुवारीचं आंदोलन मागे घेतलं गेलंय.
Jan 30, 2015, 06:49 PM IST‘स्कूलबस’चा नवा ‘जीआर’; शिक्षणमंत्र्यांना पत्ताच नाही!
स्कूलबसबाबत काढलेल्या ‘जीआर’बाबत शालेय शिक्षण खात्यातला आणखी एक गोंधळ समोर आलाय. ही फाईल आपल्यासमोर आलेलीच नाही, असा अजब दावा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केलाय.
Nov 20, 2013, 07:04 PM ISTकर्नाटकाचे शिक्षणमंत्री आचार्य यांचं निधन
कर्नाटकाचे शिक्षणमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही. एस. आचार्य (७२) यांचे एका कार्यक्रमातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
Feb 14, 2012, 11:08 PM IST