economy

2050 पर्यंत पाकिस्तान खरचं भारतापेक्षा होणार श्रीमंत? AI ने दिलं उत्तर

2050 पर्यंत पाकिस्तान-भारतामध्ये कोण श्रीमंत होणार? याबद्दल व्हॉट्सअॅप एआयने उत्तर दिलं. एआयनुसार, कोणत्याही देशात राहणाऱ्या लोकांचे दरडोई उत्पन्न हे वेगवेगळ्या कारणांवर ठरते. आर्थिक विकास दर, राजकीय स्थिरता, शिक्षा. आरोग्य, तांत्रिक प्रगती यावर आय ठरते. एआयच्या माहितनुसार, सध्याचे फॅक्ट्स पाहता भारताचा आर्थिक विकास दर 7 ते 8 टक्के इतका आहे. पाकिस्तानचा आर्थिक विकास दर 3 ते 4 टक्के आहे. जो भारताच्या तुलनेत खूपच कमी आहे.

Nov 13, 2024, 02:40 PM IST

वायु प्रदूषणामुळे कापला जातोय तुमचा खिसा!

वायु प्रदूषणामुळे आजवर अनेकांनी आपला जीव गमावला आहे. पण वायू प्रदूषणामुळे तुमच्या खिशावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरही फरक पडतो. हे तुम्हाला माहिती आहे का?

Sep 29, 2024, 04:30 PM IST

मुकेश अंबानींच्या चालकाचा महिन्याचा पगार खासगी कंपनीतील Executive पेक्षाही जास्त, त्याची रक्कम...

मुकेश अंबानी यांच्या घरातील प्रत्येक पर्सनल स्टाफला असलेला पगार हा कायमच चर्चेचा विषय असतो. अंबानींच्या चालकाचा महिन्याचा पगार हा एका प्रायव्हेट कंपनीतील उच्च पदावरील व्यक्तीपेक्षाही जास्त आहे. हा आकडा नक्कीच अव्वाक करणारा आहे. 

Sep 28, 2024, 01:18 PM IST

शिक्षणाला बगल देत भारतीयांनी भटकंतीवर खर्च केले 1,42,00,000 कोटी; परदेशी शेअर बाजारतही गुंतवणूक

India News : 2,60,00,000 कोटी... पढेगा नही घुमेगा इंडिया; फॉरेन टूरसह भारतीयांनी आणखी कुठं केला पाण्यासारखा खर्च ? आरबीआयनं स्पष्टच सांगितलं... 

May 24, 2024, 12:13 PM IST

जर्मनी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, भारत जपान-जर्मनीला टक्कर देणार का?

economies in the world in 2024 : जपानला मागे टाकत जर्मनी जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. मात्र पंतप्रधान मोदीच्या काळात अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारत जपान-जर्मनीला टक्कर देणार का? 

Mar 22, 2024, 01:29 PM IST

'जर भारताने बहिष्कार टाकला तर आपलं भविष्य...,' मालदीवच्या माजी मंत्र्याची स्पष्टोक्ती, मागितली भारताची माफी

जर भारतीयांनी मालदीववर बहिष्कार टाकला तर आपल्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल असं मालदीवचे माजी मंत्री अहमद महलूफ म्हणाले आहेत. 

 

Jan 8, 2024, 03:45 PM IST

ट्रक संपाचा फटका! भाज्यांचे दर दुप्पट, स्कूलबस बंद, पेट्रोलपंपावर तुफान गर्दी... पाहा काय आहे परिस्थिती

Transport Strike: ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम आता देशाच्या आर्थिक स्थितीवर दिसू लागला आहे. एकट्या मुंबईत जवळपास 150 कोटींचा व्यवसाय ट्रक चालकांमुळे होतो. भाजीपाला, फळं आणि इतर वस्तूंची आवक थांबल्याने त्याचे थेट परिणाम सामान्यांच्या बजेटवर होणार आहे. 

Jan 2, 2024, 01:43 PM IST

भारतीय अर्थव्यवस्थेवर 205,000000,00000000 चं कर्ज; पाहा या कर्जात सरकारचा किती वाटा....

Indian Economy : भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होत असता आणि देश प्रगतीपथावर जात असला तरीही या देशाच्या अर्थव्यवस्थेवर आलेल्या तणावाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

 

Dec 22, 2023, 10:58 AM IST

दिलखेच अदा, कमनीय बांधा... देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी ही गायिका कोण?

Taylor Swift Economy : कलाकार हे स्वत: मोठे होत असतानाच ते इतरही अनेक क्षेत्रांमध्ये योगदान देत असतात. हे गणित नेमकं कसंय? समजून घ्या 

Dec 21, 2023, 02:42 PM IST

चांद्रयान 3 नंतर आता इस्रोचं Solar Mission! जाणून घ्या भविष्यातील अंतराळ मोहिमांबाबत

Aditya L1 Mission : चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर आता इस्त्रोने सूर्याकडे वाटचाल सुरु केली आहे. चांद्रयान 3 नंतर आता ISRO आता Solar Mission साठी सज्ज झाला आहे. 

 

Jul 20, 2023, 02:04 PM IST

Narayan Rane : सावधान ! जूनमध्ये भारतात आर्थिक मंदी येणार? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा इशारा

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याने भारताचं टेंशन वाढलं, वाढती महागाई, व्याजदर आणि जागतिक अस्थिरतेचा सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार

Jan 16, 2023, 07:31 PM IST

RBI Monetary Policy: RBI कडून कर्जदारांना दिलासा मिळणार? जाणून घ्या कधी होईल EMI स्वस्त...

RBI: सध्या वाढत्या महागाईमुळे सगळ्यात मोठ्या प्रमाणात भडसावणारा प्रश्न आहे तो म्हणजे वाढत्या एमआयचा. त्यामुळे सध्या आपल्या सगळ्यांना वाढलेल्या व्याजदारांमुळे जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे की हा रेपो रेट कधी कमी होईल? 

Jan 13, 2023, 07:43 PM IST

Oranges Rates: शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट; संत्र्याला भाव मिळेना...

Oranges Rates: विदर्भातून (vidarbha) पाठवल्या जाणाऱ्या संत्रावर बांगलादेशने (Bangladesh) कमालीचे आयात शुल्क वाढवल्यामुळे संत्र्याची (Oranges) निर्यात (Export) कमालीची घटली आहे. दर्जेदार संत्र्याला बाजारपेठ (Orange Market) मिळत नसल्यामुळे संत्राचे दर घसरले असून शेतकऱ्यांसह निर्यातदारही संकटात सापडले आहे. 

Nov 17, 2022, 09:00 PM IST