EPF मधून NPS अकॉऊंटमध्ये फंड ट्रान्सफर कसा करायचा? जाणून घ्या सोप्या टीप्स
जर तुम्ही एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंडचे सबस्क्राईबर असाल तर, तुमचा फंड NPS मध्ये काही अटींनुसार ट्रान्सफर करू शकता. पेंशन फंड रेग्युलेटरी आणि डेव्हलपमेंट ऑथोरिटी सबस्क्राईबरला ही सुविधा देतात.
Jun 18, 2021, 06:53 AM ISTकेंद्राकडून पुन्हा आर्थिक पॅकेजच्या घोषणेची शक्यता; परिस्थिती आणखी बिघडली तर उचलणार मोठं पाऊल
प्रचंड संख्येने वाढते वाढते रुग्ण सरकारसमोर आव्हान आहे.
Apr 19, 2021, 01:35 PM ISTGood News : भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीत सुधारणा, 0.4 टक्क्यांनी वाढ
कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीच्या काळात, चालू आर्थिक वर्षात सलग दोन तिमाही घसरणीनंतर ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिसर्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) वाढली.
Feb 26, 2021, 09:06 PM ISTजमिनीत सापडलंय गुप्तधन : तब्बल 99 टन सोनं मिळाल्याने देशाची अर्थव्यवस्था सुधारणार
थोडंथोडकं नव्हे, तर तब्बल ९९ टन सोनं सापडलंय.
Dec 26, 2020, 09:40 PM ISTभारतीय अर्थव्यवस्था अत्यंत वेगानं पूर्वपदावर - अर्थमंत्री निर्मला
अर्थव्यवस्था ( Economy) अत्यंत वेगानं पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीपूर्वीच (Diwali) देशाच्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारने ( Indian economy) चालना दिली आहे. १० क्षेत्रांना २ लाख कोटींचा प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
Nov 12, 2020, 02:57 PM ISTपाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट गाठू शकतो - मोदी
भारत अजूनही २०२४ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट गाठू शकतो असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
Oct 29, 2020, 11:51 AM ISTकेंद्र सरकार अर्थव्यवस्था व बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलणे टाळतेय- सुप्रिया सुळे
कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची फटका केवळ आपल्या देशालाच बसलेला नाही.
Sep 14, 2020, 11:55 AM ISTअर्थव्यवस्थेबरोबरच आरोग्य अधिक महत्वाचे आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. अर्थव्यवस्थेबरोबरच आरोग्य अधिक महत्वाचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Jul 25, 2020, 11:27 AM ISTभारतीय अर्थव्यवस्थेत यावर्षी मोठ्या घसरणीची शक्यता; IMF अहवालात खुलासा
भारतीय अर्थव्यवस्थेला चालू आर्थिक वर्षात प्रचंड मंदीतून जावं लागू शकत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Jun 25, 2020, 09:23 AM ISTया पाच कारणांमुळे कमजोर झाला आहे चीन
...म्हणून भारताशी युद्धाची हिंमत करणार नाही ड्रॅगन
Jun 17, 2020, 09:18 PM ISTलॉकडाऊन : आणखी एक पॅकेजची घोषणा करण्यासाठी सरकारची तयारी, पाहा कधी होणार घोषणा?
लॉकडाऊननंतर (Lockdown) मंदीच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकार मोठी पावले उचलण्याची तयारी करत आहे.
Jun 17, 2020, 08:15 AM ISTअर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर आणण्यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांनी पुढे यावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर आणण्यासाठी करून देण्याचे ठरविले आहे.
Jun 13, 2020, 06:39 AM ISTआयएफएससीबाबत मोदींच्या निर्णयाला विरोध केला नाही कारण....
पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले हे कारण
May 4, 2020, 03:57 PM ISTशिवसेनेकडून भाजपला कानपिचक्या, शहाणे होण्याची वेळ!
शिवसेनेने भाजपला पुन्हा एकदा चिमटा काढला आहे. शिवसेनेने भाजपला शहाणे बोल शिकवले आहेत.
May 2, 2020, 08:07 AM ISTलॉकडाऊन संपल्यानतर आर्थिक संकट, अर्थव्यवस्थेवर परिणाम - शरद पवार
लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार, व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. याचा विपरित परिणाम राज्याच्या अर्थकारणावर होणार आहे.
Apr 30, 2020, 12:23 PM IST