आकाशातून पृथ्वीवर येतंय मोठं संकट; GPS सिग्नल, मोबाईल नेटवर्कही होऊ शकते ठप्प
नासा (NASA)च्या सोलर डायनेमिक्स आब्जर्वेटरी (Solar Dynamics Observatory)ने सुर्यातून निघणाऱ्या सौर वादळाला (Solar Flare) ला टिपले आहे.
Oct 30, 2021, 10:58 AM ISTआज आकाशात दिसणार अद्भुत खगोलशास्त्रीय घटना, पृथ्वीच्या अगदी जवळ असेल हा रहस्यमय ग्रह
आज नेपच्यून (Neptune) पृथ्वीपासून 24 कोटी किमी जवळ येईल आणि 4.3 अब्ज किमी अंतरावर असेल. सूर्यमालेतील (Solar System) तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह आहे.
Sep 14, 2021, 12:37 PM ISTपृथ्वीवर येऊ शकते खतरनाक सौर वादळ, जगभरातील इंटरनेट सिस्टीम पडेल ठप्प
Solar Storm can come to Earth : भविष्यात असे सौर वादळ (Solar Storm) येऊ शकते.
Sep 1, 2021, 08:00 AM ISTसावधान! पृथ्वीवर 16 लाख किमी वेगाने धडकतंय महाकाय सौर वादळ
रिपोर्टनुसार या वादळाचे कारण म्हणजे सूर्याहून अनेक लाख किलोमीटर तासाच्या वेगाने येणारे वारे.
Jul 12, 2021, 04:46 PM ISTनियंत्रण सुटलेले चीनच्या रॉकेटमुळे आपत्तीचे संकट, या देशांवर कोसळण्याचा मोठा धोका
जगाला कोरोनाव्हायरस साथीच्या (Coronavirus)आजारात टाकणार्या चीनने (China) अंतराळ राजा होण्याच्या क्रेझमध्ये आणखी एका संकटाला जन्म दिला आहे.
May 5, 2021, 10:50 AM ISTसूर्यावर जबरदस्त स्फोट, पृथ्वीवर संकट?
गेल्या २ जानेवारीला सूर्यावर जबरदस्त स्फोट झाले. (Explosion on sun) या स्फोटांचे परिणाम पृथ्वी आणि पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणाऱ्या कृत्रिम उपग्रहांच्या यंत्रणेवर होणार आहे.
Jan 8, 2021, 02:38 PM ISTLockdown : पृथ्वीच्या पृष्ठभागाचा थरथराट लक्षणीयरित्या कमी
वाचा सविस्तर वृत्त
Apr 6, 2020, 08:35 AM ISTCorona : जगाच्या या कोपऱ्यात अजूनही कोरोना पोहोचला नाही
जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलेलं असताना असेही काही भाग आहेत जिकडे कोरोना व्हायरस अजून पोहोचलेला नाही.
Mar 31, 2020, 09:40 PM IST'बंजी जंपिंग' करत ९२ मीटरवरून खाली उडी मारली आणि हवेतच सुटली दोरी...
या तरुणानं आणि त्याच्या टीमनं मात्र सुरक्षेकडे दुर्लक्ष केलेलं दिसतंय
Jul 26, 2019, 09:29 AM ISTपृथ्वी थोडक्यात वाचली, हा लघुग्रह आदळण्याचा धोका टळला!
पृथ्वीवर एक मोठा लघुग्रह येण्याचा धोका टळला आहे.
May 3, 2019, 10:48 PM ISTपृथ्वी थोडक्यात वाचली । 'अपोफिस' आदळण्याचा धोका टळला!
पृथ्वी थोडक्यात वाचली । 'अपोफिस' आदळण्याचा धोका टळला! लघुग्रहापासून पृथ्वी सुरक्षित राहणार आहे. कारण हा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
May 3, 2019, 10:10 PM ISTपंधरा वर्षानंतर आला असा योग : मंगळ पृथ्वीच्या जवळ
15 वर्षानंतर जुळून आला हा योग
Jul 30, 2018, 01:27 PM ISTकुठे कोसळणार चीनचं तियाँगगाँग?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 1, 2018, 06:21 PM ISTधक्कादायक, चीनची अवकाशातील पहिली प्रयोगशाळा पृथ्वीवर कोसळणार
चीनची पहिली अवकाश प्रयोगशाळा ‘ टायोगोंग ‘ ही आज रविवार दि. १ एप्रिल रोजी पृथ्वीवर कोसळणार असल्याचे युरोपीयन स्पेस एजन्सीने दिले असल्याचे खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. ही प्रयोगशाळा आठ हजार पाचशे किलोग्रॅम वजनाची असून सुमारे साडेदहा मीटर लांबीची आहे.
Apr 1, 2018, 10:55 AM IST