मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण, 'या' सरकारी नोकऱ्यांसाठी करता येणार अर्ज
Maratha Reservation : मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर झालाय. त्यामुळे मराठा समाजाला 10% आरक्षण मिळणारंय. मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण मिळेल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी दिलीय.
Feb 20, 2024, 04:40 PM ISTमनोज जरांगे यांनी सलाईन काढून फेकलं, काय ठरलं कारण? वाचा...
Maratha Reservation : राज्य सरकारने मंजूर केलेलं मराठा आरक्षण विधेयक नाकारण्याचं कारण नाही, पण ते कोर्टात टिकेल का ही शंका असल्यांच सांगत मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयऱ्यांच्या मागणी ठाम असल्याचं सांगितलं आहे.
Feb 20, 2024, 02:29 PM ISTमराठा समाजाला कशा-कशात आरक्षण मिळणार? आरक्षणाचा मसुदा जसच्या तसा... वाचा एका क्लिकवर
Maratha Reservation : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्या प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. पण मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षणावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.
Feb 20, 2024, 11:26 AM IST