district surgeon

Beed Crime: हत्येतील आरोपीला VIP ट्रिटमेंट, कोण आहेत वाल्मिकचे 'स्पेशल-26'?

Walmik Karad Special-26:  वाल्मिक कराडला VIP ट्रिटमेंट दिल्याचा आरोप पोलिसांवर होत असतानाचा तृप्ती देसाईंनी बीड पोलिसांवर नवा बॉम्ब टाकलाय.

Jan 27, 2025, 09:43 PM IST

वाल्मिकवर उपचार करणारे डॉक्टर वादात! भ्रष्ट अधिकारी चोख काम करेल?

Santosh Deshmukh murder case: वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी अख्खी यंत्रणा कामाला लागल्याचा आरोप होऊ लागलाय. 

Jan 27, 2025, 09:20 PM IST
Satara Health Minister Rajesh Tope On Transfer Of District Surgeon Gadkari PT1M10S

सातारा | जिल्हा शल्य चिकित्सक गडीकरांची तडकाफडकी बदली

Satara Health Minister Rajesh Tope On Transfer Of District Surgeon Gadkari

Aug 9, 2020, 04:45 PM IST

जिल्हा शल्य चिकित्सकांवर परिचारिकांच्या शोषणाचा आरोप

जिल्हा शल्य चिकित्सकांकडूनच महिला परिचारिकांचं शोषण झाल्याची तक्रार सार्वजनिक आरोग्य परिचारिका संघटनेणं केल्यान खळबळ उडालीय.

Nov 11, 2017, 10:21 PM IST