बीड प्रकरणाची ऑन कॅमेरा चौकशीचे आदेश द्यावेत; अंजली दामनियांची मागणी
Anjali Damania Demand To CM Devendra Fadnavis To Dismiss SIT Appointed In Beed Case
Jan 6, 2025, 08:10 AM ISTVideo | सचिन वाझे प्रकरणाची सध्याची परिस्थिती काय?
MUMBAI SACHIN WAZE DISMISS POLICE SERVICE
May 11, 2021, 11:10 PM ISTIPL : आर्चर बनला 'सुपर मॅन'; एका हाताने पकडली कॅच Video
कॅचची जोरदार चर्चा
Oct 25, 2020, 10:15 PM ISTनायर रूग्णालय प्रकरणात डॉक्टरसह एकाला अटक
नायर हॉस्पिटलमध्ये एमआरआय मशीनमध्ये ओढले गेल्याने राजेश मारु या तरुणाचा हकनाक बळी गेला.
Jan 28, 2018, 05:17 PM ISTVIDEO : सुपरमॅन वृद्धीमान साहाने पकडला हवेत उडून कॅच
किंग्ज इलेवन पंजाबचा विकेट किपर वृद्धीमान साहा याने कालच्या सामन्यात ज्या पद्धतीने कॅच पकडला त्यावरून असे वाटते की तो सुपरमॅन बनण्याच्या प्रयत्नात आहे. सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात साहाने एक जबरदस्त कॅच हवेत उडून पकडला.
Apr 11, 2017, 06:40 PM ISTअश्विनच्या कॅचने मॅचला दिला कधी न विसरणारा क्षण, पाहा व्हिडिओ...
एम चेन्नास्वामी स्टेडियमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यात अनेक न विसरणारे क्षणांचा अनुभव क्रिकेट रसिकांनी घेतला आहे.
Mar 6, 2017, 08:55 PM ISTपवारांविरोधातली अण्णांची याचिका हायकोर्टानं फेटाळली
सहकारी कारखान्यांमध्ये घोटाळा झाला असून यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचा समावेश असल्याचा आरोप अण्णा हजारेंनी केला होता.
Jan 6, 2017, 11:17 PM ISTरावण दहनाला आव्हान देणाऱ्याला 25 हजारांचा दंड
रावण दहनावर बंदी घालावी अशी मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं जोरदार दणका दिला आहे.
Apr 28, 2016, 09:08 PM ISTस्त्रीभ्रूण हत्या रोखणारं पथक बरखास्त होणार?
प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंध कायदा १९९४ मध्ये अस्तित्वात आला, मात्र कायद्याची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी होत नसल्यामुळे मुलींचं प्रमाण झपाट्यानं कमी होत होतंय. हे प्रकार थांबवण्यासाठी २०१२ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत दक्षता पथकाची स्थापना करण्यात आली. पथकानं चांगलं कामही केलं. मात्र, आता अचानक हे पथक बंद करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Mar 27, 2015, 10:42 PM ISTअशानं स्त्री भ्रूण हत्या थांबणार कशी?
अशानं स्त्री भ्रूण हत्या थांबणार कशी?
Mar 27, 2015, 09:53 PM ISTस्थगितीचे पणनमंत्री विखेंकडून समर्थन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 03:18 PM ISTघोटाळा : मुंबई कृषी उत्पन्न समिती संचालक मंडळ बरखास्त
मुंबई कृषी उत्पन्न समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलय. एफएसआय घोटाळा करुन 138.10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा निर्णय घेण्यात आलाय.
Jun 26, 2014, 08:22 PM ISTघोटाळा : मंत्री शशिकांत शिंदे अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2014, 07:45 PM ISTगुंडाला पाठीशी घालणारे पोलीस निलंबित
नागपुरातील गुंड इक्बाल शेख हत्याप्रकरणी हलगर्जीपणाचा ठपका ठेवून पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे.
Oct 11, 2012, 11:51 AM ISTपाच सत्ताधारी आमदाराचं निलंबन
इंदू मिल प्रकरणी विधानसभेत फलक दाखवून गदारोळ केल्यानं सत्तारुढ आघाडीच्या पाच आमदारांवर एक दिवसाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Dec 19, 2011, 10:59 AM IST