dilip gandhi

दिलीप गांधींच्या वक्तव्याची शरद पवारांकडून फिरकी

संसदिय समितीचे अध्यक्ष खासदार दिलीप गांधीं यांच्या तंबाखूजन्य पदार्थ सेवनाच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. 

Apr 5, 2015, 11:33 PM IST

तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही चांगले पचन होते - भाजप खासदार

भाजपचे काही नेते, मंत्री आणि खासदार आपल्या सुपीक डोक्यातील विचार व्यक्त करुन नव्या वादाला तोंड फोडत आहेत. आता अहमदनगरमधील भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी अजब शोध लावला आहे. तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही चांगले पचन होते, असे त्यांचे म्हणणे आहे.

Apr 4, 2015, 04:10 PM IST

दिलीप गांधींचं वक्तव्य खेदजनक - सुप्रीया सुळे

दिलीप गांधींचं वक्तव्य खेदजन- सुप्रीया सुळे

Apr 1, 2015, 12:12 PM IST