diclosed

अजय देवगनच्या खोड्यांमुळे श्रेयस तळपदेची उडाली झोप, रोहित शेट्टीने केला खुलासा

बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगन फक्त त्याच्या अभिनयासाठीच प्रसिद्ध नाही, तर त्याच्या मस्तीखोर स्वभावासाठीही ओळखला जातो. सेटवर त्याच्या खोड्यांचे अनेक किस्से आहेत. अलीकडेच अभिनेता श्रेयस तळपडेने त्याच्याशी संबंधित एक मजेदार प्रसंग शेअर केला, ज्यामध्ये अजय देवगनने 'गोलमाल अगेन' च्या सेटवर त्याची चक्क झोपमोड केली.

 

Jan 4, 2025, 01:22 PM IST