लघवीच्या रंग सांगणार डायबिटिस झाला आहे की नाही? 5 संकेतावरुन ओळखा लक्षणे
Symptoms of Diabetes: मधुमेह झाल्यावर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा ते लघवीवाटे बाहेर येते. त्यामुळे लघवीच्या रंगावरुन शरीरातील हे बदल ओळखता येतात.
Jul 3, 2024, 02:58 PM ISTतुम्हीसुद्धा केक, दही, आइस्क्रीम आवडीने खाताय का? मग जरा सावधान, वाढतो ‘या’आजारांचा धोका
Health Tips In Marathi: केक, दही, आइस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ खाय्याला कोणाला आवडणार नाही? अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत केक, दही आईस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ खात असतात. जर तुम्ही हे खाद्यपदार्ख खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे.
Apr 25, 2024, 05:04 PM ISTमधुमेहाच्या रुग्णांनी खरबूज खावे की नाही?
Muskmelon For Diabetes Patient: उन्हाळा आला आहे आणि या ऋतूत शरीराला पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे आवश्यक असतात. या ऋतूत आजारांचा धोकाही जास्त असतो आणि लोकही बेफिकीर होतात, त्यामुळे अनेक गंभीर आजार होतात. उन्हाळ्यात प्रत्येकाने आपल्या आहारात आरोग्यदायी फळांचा समावेश केला पाहिजे, परंतु लोक तसे करत नाहीत.
Apr 15, 2024, 04:08 PM ISTपीठ मळताना त्यात मिसळा 'या' गोष्टी; मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चपाती खायलाच हवी
Blood Sugar Level: मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांची शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यवस्थित आहार घेण्याची गरज आहे. या टिप्स वापरुन ते शुगर नियंत्रणात ठेवू शकतात.
Mar 21, 2024, 06:10 PM ISTडायबिटीसमुळे रक्तातील शुगर हाय होतेय ? 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश
वयाच्या साठीनंतर होणारा आजार म्हणजे मधुमेह असं म्हटलं जातं होतं, मात्र आता बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढत आहे. एवढंच नाही तर हल्ली जन्मताच लहान मुलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येतो.
Mar 12, 2024, 03:15 PM ISTDiabetes Symptoms: तुम्हाला मधुमेह आहे की नाही? 'ही' लक्षणं दिसल्यास डॉक्टरांकडे जा
Diabetes Tips : मधुमेह हा आजार सामान्य बनत चालला आहे. त्यामुळेच भारतासला जगाची मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. तुम्हाला मधुमेह आहे की नाही हे कसं ओळखणार? ते जाणून घ्या...
Feb 11, 2024, 02:58 PM ISTDiabetes Diet: हाय ब्लड शुगर लेव्हल?, नैसर्गिकरित्या नियंत्रित करतील 'या' 3 आयुर्वेदिक औषधी वनस्पती
Ayurvedic herbs for diabetes: सध्या डायबिटीज गंभीर रुप धारण करत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. डायबिटीजसह जगणे सोपे नाही. हा एक मोठा आजार आहे, परंतु काही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या मदतीने मधुमेह (Diabetes) नियंत्रित केला जाऊ शकतो.
Jul 4, 2023, 07:38 AM ISTDiabetes अजिबात वाढणार नाही, आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश
How To Control Diabetes : जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत. जर तुम्हाला मधुमेह नियंत्रणात ठेवायचा असेल तर तुमच्या आहारत या गोष्टींचा समावेश करा.
Jun 16, 2023, 05:01 PM ISTधक्कादायक...! भारतात मधुमेहाचे लाखो रुग्ण; ICMR ची चिंतेत टाकणारी आकडेवारी समोर
Diabetes Patient in India : रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने इतर अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आपली जीवनशैली बदलली पाहिजे जेणेकरून त्यांना इतर आजारांना सामोरे जावे लागणार नाही.
Jun 9, 2023, 11:00 AM ISTDiabetes Tips: हे उपाय ट्राय करा; मधुमेहाच्या त्रासापासून मिळेल मुक्ती
Health Tips for Diabetes Patients: तुम्हाला मधुमेह आहे? तेव्हा तुम्हाला जेवल्यानंतर काही टीप्स फॉलो करणं महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्ही तुमची शुगर लेव्हल ही चांगलीच स्थिर ठेवण्यास यशस्वी होऊ शकता.
May 28, 2023, 11:00 PM ISTWorst Fruits for Diabetes : मधुमेह असेल तर चुकूनही खाऊ नका 'ही' फळं
ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास असतो त्यांना नियमितपणे व्यायाम करण्यास सांगितले जाते. इतकंच काय तर आपल्याला आपल्या जीवनशैलीतही अनेक बदल करावे लागतात. आहार हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यात सगळ्यात महत्त्वाची फळं असतात. पण अशी काही फळं आहेत जी खाल्यानं मधुमेहाच्या रुग्णाला त्रास होतो. चला जाणून घेऊया कोणती फळं खाऊ नये.
Apr 17, 2023, 07:02 PM ISTBlood Sugar : रक्तातील साखर कमी करण्याचा घरगुती सोपा उपाय
High Blood Sugar : आपल्या नेहमीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना शुगरचा त्रास होतो. हाय ब्लड शुगरचा त्रास असणाऱ्यांसाठी एक घरगुती सोपा उपाय आहे.
Mar 29, 2023, 03:35 PM ISTDiabetes : गोड खाल्यामुळे नाही तर, 'या' कारणांनी वाढतो मधुमेहचा धोका!
Health Tips : देशभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आजारात मधुमेह रुग्णांनी आपल्या रक्तातील साखर नेहमी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. कार्बोहायड्रेटयुक्त आणि गोड पदार्थ तुमची साखर वाढवू शकतात. परंतु केवळ या गोष्टीच नाही तर जास्त ताण घेतल्याने तुमच्या रक्तातील साखरची पातळी वाढू शकते.
Mar 25, 2023, 03:55 PM ISTDiabetes Control Tips: शुगर कंट्रोल करायची आहे? मग हे 5 घरगुती उपाय लगेच चालू करा
Diabetes Control : मधुमेहींची संख्या भारतात झपाट्याने वाढत आहे. मधुमेहाच्या आजारात उपचारासोबतच योग्य आहार आणि जीवनशैलीची घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Mar 8, 2023, 05:05 PM ISTDiabetes: 'या' छोट्या सवयी तुमच्या रक्तातील साखर वाढवू शकतात
मधुमेह हा आजच्या काळात झपाट्याने वाढणारा आजार आहे. पण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैली हे देखील या आजाराच्या वाढीचे कारण असू शकते.
Mar 6, 2023, 05:12 PM IST