Dhule Fire: बर्थ डे कँडलने घात केला; त्या चौघींना बाहेर देखील पडता न आल्याने काही क्षणात मृत्यूने गाठले
Dhule Fire News: चिखलीपाडा गावात वाढदिवसासाठी वापरल्या जाणाऱ्या आकर्षक मेणबत्ती बनवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात मृत महिला काम करत होत्या. मंगळवारी दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याने कारखान्यात आग लागली. अवघ्या काही मिनिटांत आगीने रौद्र रूप धारण केले. चारही बाजूने आगीने वेढा घातल्याने महिलांना बाहेर देखील पडता आले नाही.
Apr 18, 2023, 06:49 PM IST'मम्मी-पप्पा सॉरी...' चिठ्ठी लिहित धुळ्यात विद्यार्थ्यानीने वसतीगृहातच संपवलं आयुष्य
अगदी छोट्या-छोट्या कारणावरुन तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलं आहे. धुळ्यात विधी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Apr 12, 2023, 07:10 PM ISTDhule Rada: धुळे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचा राडा, व्यवस्थापकावर शाई आणि अंडे फेकले
Dhule Rada in Mahanagar Palika
Mar 21, 2023, 03:30 PM ISTDhule: राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा; धुळे, नंदुरबारमध्ये पिकांचे नुकसान
Dhule Report On Crop Loss
Mar 18, 2023, 04:55 PM ISTMaharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाचे 5 बळी, आणखी तीन दिवस गारपिटीसह पाऊस
Maharashtra Weather : मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. (Unseasonal Rains in Maharashtra) या अवकाळीनं बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालंय. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आणखी तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. (Maharashtra Weather Updates) तर राज्यात पावसाचे पाच बळी गेले आहेत.
Mar 18, 2023, 07:23 AM ISTMaharashtra Weather Updates : राज्यात आजपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
Weather Updates : राज्यात 15 ते 17 मार्च दरम्यान पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather ) विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. राज्यात काही भागात गारपिटीचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather News)
Mar 14, 2023, 10:33 AM ISTअवकाळीमुळे झालेल्या नुकसानाची पहाणी करण्यासाठी थेट CM शेतकाऱ्यांच्या बांधावर?
CM Eknath Shinde likely to visit unseasonal rain affected area of Dhule Nashik
Mar 10, 2023, 07:15 PM ISTMaharashtra Weather : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, 'या' तीन जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ( Maharashtra Rain) उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात अवकाळी संकट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आधीच शेतकऱ्याचे पावसाने नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा एकदा भर पडणार असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.
Mar 10, 2023, 08:45 AM ISTVIDEO | शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट
Dhule Crop loss Another crisis for farmers
Mar 5, 2023, 07:15 PM ISTVIDEO | पवारांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली
Dhule Padalkar on Sharad Pawar
Feb 15, 2023, 07:25 PM ISTमित्राकडून कर्जाने 15 हजार घेतले, तिप्पट परत केले, आईची अंगठी विकली तरीही... शेवटी विद्यार्थ्याने
व्याजाने दिलेले पैसे मागण्यासाठी अवघ्या 17 वर्षांच्या विद्यार्थ्याला धमक्या दिल्या जात होत्या, घरात घुसून कुटुंबियांनाही धमकावलं. यासर्वाला त्रासून अखेर विद्यार्थ्याने टोकाचा निर्णय घेतला
Feb 10, 2023, 07:01 PM ISTFarmer News | पिकांचं उत्पादन घटण्याचा अंदाज
Dhule Nandurbar Crops Damage From Climate Condition
Jan 31, 2023, 12:10 PM ISTWeather Update | अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात
Dhule Unseasonal Heavy Rainfall With Strom
Jan 31, 2023, 12:05 PM ISTRain Alert | अवकाळी पावसामुळं मोठं नुकसान; शेतकरी संकटात
Dhule Unseasonal Heavy Rainfall With Strom Damage Crops
Jan 31, 2023, 09:55 AM IST