देशातील सर्वात मोठा GST घोटाळा; पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर GST अधिकारीही चक्रावले
धुळ्यात मोठा GST घोटाळा उघडकीस आला आहे. पोलिसांची एक टोळी बनावट GST अधिकारी असल्याचे भासवून वाहन चालकांना लुटत होती.
Feb 5, 2024, 07:08 PM ISTधुळ्याच्या शिरपूरमध्ये 49 उंट जप्त, कच्छमधून गोंदियाकडे नेले जात होते
धुळ्याच्या शिरपूरमध्ये 49 उंट जप्त, कच्छमधून गोंदियाकडे नेले जात होते
Dec 29, 2023, 11:40 AM ISTMaharashtra | राज्यात जानेवारीपासून 'प्रशासकराज'; मनपाचा सर्व कारभार प्रशासकांकडे, लोकप्रतिनिधी हद्दपार
Several Disrtricts In Maharashtra State Administration To Take Charge Of Corprations
Oct 6, 2023, 12:15 PM ISTDhule | कॉंग्रेसच्या कुणाल पाटलांवर कारवाईचा बडगा; सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागाची कारवाई
Dhule IT Raid congress MLAs Kunal Patil mill For Second Day
Oct 1, 2023, 03:00 PM ISTRain Update | उत्तर कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता
IMD Alert Heavy Rainfall in the State
Sep 17, 2023, 02:25 PM ISTआरक्षणासाठी भाषण केलं अन् घरी येताच...; धुळ्यात मराठा समन्वयकाचा दुर्दैवी मृत्यू
Maharashtra Reservation : धुळ्यात मराठा आरक्षणासाठी आणखी एकाचा बळी गेलाय. धुळ्यात आंदोलन करत असताना मराठा समन्वयकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे धुळ्यातील मराठा समाज आणखीनच आक्रमक झाला आहे.
Sep 11, 2023, 07:40 AM ISTगौतमी पाटीलवर दु:खाचा डोंगर, बेवारस अवस्थेत सापडलेल्या वडिलांचं पुण्यात निधन!
Gautami Patil father Passed away : प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या वडिलांचं (Ravindra Patil) निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात त्यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरू होते.
Sep 4, 2023, 11:50 PM IST
'मुलीचं कर्तव्य काय असतं हे...'; अखेर गौतमी पाटीलने स्विकारली वडिलांची जबाबदारी
Gautami Patil : गौतमी पाटील हिचे वडील धुळ्यात बेवारस, खंगलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गौतमी पाटीलने आपल्या वडिलांना पुढील उपचारासाठी पुणे येथे बोलावून घेतले आहे.
Sep 3, 2023, 07:30 AM ISTRain | धुळ्यात पावसाची प्रतीक्षा कायम; दुष्काळामुळे पिके धोक्यात
Dhule Receives Blow Average Rainfall
Aug 29, 2023, 11:25 AM ISTDhule | पावसाने सरासरी न गाठल्याने चारा प्रश्न गंभीर, शेतकरी चिंतेत
Dhule Farmers in problem for seeds And Fodder For Cattel
Aug 28, 2023, 11:05 AM ISTMaharashtra Rain | पावसाअभावी शेतात वाढले तण; पिकांना फटका
Dhule No Rain farmers faced problem
Aug 9, 2023, 09:55 AM ISTDhule News | मॉकड्रीलमध्ये एकच राडा; दहशतवाद्याचा वेश घेतलेल्या नागरिकाला बेदम मारहाण
Dhule Mockdreal Rada viral video
Aug 8, 2023, 09:35 AM ISTMaharahastra Rain News | राज्यातील 'या' जिल्ह्यात 24 टक्के पाणीसाठा; वरुणराजा इतका का रुसला?
maharashtra Dhule Low Rain
Jul 31, 2023, 11:30 AM ISTMaharastra Politics: शिंदे सरकार पडणार? शरद पवार यांचं सुचक वक्तव्य, म्हणाले 'आम्ही तिघांनी ठरवलं तर...'
NCP president Sharad Pawar: वाय. बी. चव्हाण सेंटर येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. त्यावेळी शरद पवार यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.
Jul 30, 2023, 09:11 PM IST