अहमदनगरचं नाव बदलणार, तर मुंबईतल्या आठ रेल्वे स्थानकांच्या नावातही बदल... मंत्रीमंडळ बैठकीत मोठे निर्णय
Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज मोठे निर्णय घेण्यात आले. अहमदनगर शहराचं नाव 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांच्या नावतही बदल होणार आहे.
Mar 13, 2024, 03:31 PM ISTMaratha | देवेंद्र फडणवीसांना मी सरकार आणि मराठ्यांमधील काटा वाटतोय - मनोज जरांगे
Maratha Reservation Manoj Jarange Allegation on Devendra Fadanvis
Mar 11, 2024, 08:35 PM ISTभास्कर जाधवही ठाकरेंची साथ सोडणार? चिपळूणमधील कार्यकर्ता मेळाव्यात भास्कर जाधव आज काय भूमिका मांडणार?
MLA Bhaskar Jadhav Emotional Letter To Activist Of Getting Cheated
Mar 10, 2024, 10:40 AM IST'गाढवाला चंदन लावलं तरी ते उकिरड्यावर राख लावणार,' देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका कुणावर?
Devendra Fadanvis on uddhav thackeray in pimpari chinchwad pune programme
Mar 10, 2024, 10:35 AM IST'फडणवीसांची दडपशाही सत्तेच्या जोरावर...पुन्हा 6 कोटी मराठा एकत्र येऊन यांचं सगळ बिघडवणार'
Maratha Reservation Manoj Jarange Political Attacked On Devendra Fadanvis
Mar 9, 2024, 04:30 PM IST'फडणवीसांची दडपशाही सत्तेच्या जोरावर...पुन्हा 6 कोटी मराठा एकत्र येऊन यांचं सगळ बिघडवणार'
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केलीय.
Mar 9, 2024, 03:38 PM ISTLok Sabha 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम, 9 तारखेला दिल्ली पुन्हा खलबतं
Lok Sabha 2024 : मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरुच आहे. मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्त्वात झालेली बैठकीही फिसकटली आहे.
Mar 7, 2024, 07:43 AM ISTLoksabha | महायुतीती जागावाटपावरुन तिढा, अमित शहांची शिंदे, फडणवीस आणि पवारांशी बंद दारा आड चर्चा
Loksabha Election 2024 Amit shah Meet Shinde Fadanvis Pawar
Mar 6, 2024, 05:40 PM ISTमहायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित? भाजपाला सर्वाधिक तर अजित पवार गटाला अवघ्या 'इतक्या' जागा
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचं घोडं अजून जागावाटपावरच अडलेलं आहे... राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांवरुन अजूनही एकमत झालेलं नाही.
Mar 6, 2024, 01:33 PM ISTजिल्ह्यात फिरु देणार नाही! हर्षवर्धन यांना धमकी; फडणवीसांना लिहिलं पत्र
harshwardhan Letter Devendra Fadanvis
Mar 4, 2024, 03:45 PM ISTMaharastra Politics : एकही मंत्री बोलत का नाही? जितेंद्र आव्हाडांनी काढला सरकारचा पाणउतारा, स्पष्ट म्हणाले...
Namo Rozgar Melav in baramati : आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी "नमो रोजगार मेळावा" म्हणजे बेरोजगारांची दिशाभूलच असल्याचं म्हटलं आहे.
Mar 2, 2024, 03:42 PM ISTदेवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांच्याकडून घेतली प्रेरणा, पाहा विधानसभेत काय म्हटलं?
Marathi Bhasha Din : महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानित्ताने दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एक कविता सादर केली.
Feb 27, 2024, 08:33 PM IST
Maharastra Politics : '...तर मी राजकीय संन्यास घेईल', दरेकरांच्या आरोपावर राजेश टोपे स्पष्टच म्हणाले...
Praveen Darekar allegation : दरेकर यांनी याप्रकरणी शरद पवार यांचंच नाव घेतलं नाही, तर माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांचेही नाव घेतलं.
Feb 27, 2024, 06:06 PM ISTजरांगेंचा बोलविता धनी कोण? फडणवीसांनी शोधावं: संजय राऊत
sanjay raut attacks on devendra fadanvis over maratha reservation
Feb 26, 2024, 04:20 PM ISTManoj Jarange : 'तोंड सांभाळून बोला...', प्रविण दरेकरांचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले 'जशास तसे उत्तर देऊ'
Maharastra Politics : एक बामण मराठ्यांना संपवायला निघालाय, असं म्हणत जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी फडणवीसांवर (Devendra Fadanvis) टीका केली होती. त्यावर भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी जरांगेंना इशारा दिला आहे.
Feb 25, 2024, 07:13 PM IST