मुंबईच्या डबेवाल्यांना बाप्पा पावला, राज्य सरकारचं मोठं गिफ्ट... हक्काची घरं मिळणार
Mumbai Dabewala : मुंबईतल्या 2 लाखाहून अधिक कुटुंबांना हक्क्काचं घर मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानंतर आता मुंबईतल्या डबेवाले आणि चर्मकार समाजातील बांधवांना हक्काची घर मिळणार आहेत.
Sep 13, 2024, 02:00 PM ISTगुजरातला जाणारे पाणी महाराष्ट्रात अडवले जाणार, धुळ्याच्या सभेत फडणवीसांनी सांगितले प्लानिंग
Devendra Fadanvis On Lakhpati Didi: गुजरातला जाणारे पाणी महाराष्ट्रात अडवले जाणार असल्याचे नियोजन त्यांनी सांगितले.
Sep 10, 2024, 03:04 PM ISTमनोज जरांगे-अब्दुल सत्तारांमध्ये बंद दाराआड तीन तास चर्चा, जरांगेंचा फडणवीसांनाही फोन
Maharashtra Politics : मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशारा दिलाय.. याच वेळी मंत्री अब्दुल सत्तारांनी जरांगेंची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चासुद्धा केली. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचवेळी जरांगे आणि फडणवीसांमध्ये फोनवरुन चर्चाही झाली
Sep 5, 2024, 08:51 PM IST
Ladki Bahin Yojana | काहीही झालं तरी 'लाडकी बहीण योजना' बंद होऊ देणार नाही- देवेंद्र फडणवीस
Devendra Fadanvis Speech On Ladki Bahin Yojana
Sep 4, 2024, 01:55 PM ISTMaharashtra Politics : पुण्यात श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस; भाजप विरुद्ध अजित पवार वादास कारण 300 कोटींची...
Sunil Tingre Vs Jagdish Mulik : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच पुण्यात अजित पवार विरुद्ध भाजप सामना रंगताना दिसत आहे. श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस सुरु असल्याच समोर आलंय.
Aug 26, 2024, 10:16 AM ISTPune Crime : पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला, सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर सडकून टीका, म्हणाल्या...
Supriya Sule On Koyata Attack On Police : पुण्यात कोयता गँगची दहशत पसरत असून आता थेट पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला झालाय. त्यावर सुप्रिया सुळेंनी टीका केलीये.
Aug 25, 2024, 09:12 PM ISTविधानसभेपूर्वी शरद पवारांची मोठी खेळी, थेट देवेंद्र फडणवीसांचा कट्टर समर्थकच फोडला
प्रताप नाईक, झी मीडिया, कागल कोल्हापूर : कागलमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचं ठरलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक मानले जाणारे समरजित घाटगेंनी शरद पवारांच्या पक्षात सामील होऊन तुतारी फुंकण्याचा निर्धार केलाय.. कागलमध्ये हसन मुश्रीफांच्या विरोधात पवारांना तगडा उमेदवार मिळालाय.
Aug 23, 2024, 09:35 PM ISTVIDEO | बदलापुरात सिनियर पीआयच्या निलंबनाचे देवेंद्र फडणवीसांचा आदेश
Devendra Fadanvis Order in Badlapur school case
Aug 20, 2024, 06:35 PM IST'..तर मी राजकारणातून संन्यास घेईन' मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadanvis on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकवेळा गंभीर आरोप केले आहेत. या प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Aug 19, 2024, 02:31 PM ISTमहायुतीचं ठरलं! 'या' तारखेला होणार जागावाटपाची अधिकृत घोषणा... भाजपाला सर्वाधिक जागा?
Maharashtra Politics : विधानसभा निवडणूक 2024 ला काही महिन्यांचाच अवधी राहिला आहे. निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यादरम्यान महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप निश्चित झाल्याचा दावा केला आहे.
Aug 12, 2024, 02:43 PM ISTSatara| उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा दौऱ्यावर
Devendra Fadanvis On Satara Tour
Aug 9, 2024, 09:25 AM ISTफडणवीसांनंतर शाहांवर बरसले ठाकरे, म्हणाले, 'ते अहमद शाह अब्दालीचे वंशज..'
Pune Uddhav Thackeray: नवीन संसद भवनही गळतंय. संसद भवन ज्यानं बांधलय तोच कॉन्ट्रॅक्टर नदी बुजवण्याचे काम करतोय. कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका, अशी योजना सुरु आहे. 3 महिने थांबल्यावर यांचा हिशोबही चुकता करणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
Aug 3, 2024, 02:05 PM ISTउपमुख्यमंत्री फडणवीस नागपूर दौऱ्यावर, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजेरी
उपमुख्यमंत्री फडणवीस नागपूर दौऱ्यावर, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजेरी
Aug 2, 2024, 08:50 PM ISTNagpur | नागपूरात आज 3 आरोग्य केंद्रांचं उदघाटन
Fadanvis and Anil Deshmukh on One Stage at Nagpur
Aug 2, 2024, 02:50 PM ISTठाकरेंच्या 'एक तर तू राहशील किंवा मी राहीन' चॅलेंजवर फडणवीसांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'योग्य...'
Fadnavis React On Uddhav Thackeray Challenge: उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना एकेरी उल्लेख करत दिलेल्या आव्हानावर फडणवीसांनी मोजक्या शब्दात पहिली प्रतिक्रिया नोंदवली.
Aug 1, 2024, 09:49 AM IST