deputy chief minister ajit pawar

पुणे ग्रामीण भागात अँटिजेन चाचणी किटसाठी निधी देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ५० हजार अँटिजेन किट घेण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Aug 15, 2020, 10:10 AM IST

परप्रांतीय मजुरांसाठी मुंबई-पुण्यातून विशेष गाड्या सोडा, अजित पवारांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

 मजुरांना घरी जाण्यासाठी मुंबई, पुण्यातून विशेष गाड्या सोडण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केली लआहे.  

Apr 23, 2020, 02:41 PM IST

'त्या' दालनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण

मंत्रालयातील 'त्या' दालनाबाबत उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Jan 2, 2020, 12:29 PM IST

कोरेगाव भीमात अनुयायांची गर्दी, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अभिवादन

विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी, अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं आवाहन

Jan 1, 2020, 08:13 AM IST

काँग्रेसला राष्ट्रवादीचा निर्वाणीचा इशारा...तर सरकारमधून बाहेर पडू

राज्य सरकारच्या संथ कारभारावर उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त झालेत. आधी सुधारणा करा नाहीतर आम्ही सरकारमधून बाहेर पडू असा गंभीर इशारा अजित पवार यांनी काँग्रेसला दिला आहे.

Jan 8, 2014, 07:45 PM IST