मास्क घालून मैदानात उतरलेल्या श्रीलंकन खेळाडूंवर ट्विटरकरांचा हल्लाबोल
भारत श्रीलंकेदरम्यानचा तिसरा कसोटी सामना दिल्लीच्या कोटला मैदानात सुरू आहे.
Dec 3, 2017, 06:51 PM ISTश्रीलंकन खेळाडूंंच्या 'या' गोष्टीवर भडकून विराटने मैदानात आपटली बॅट
भारत -श्रीलंकेदरम्यान आज तिसरा आणि अंतिम कसोटी सामना सुरू झाला आहे.
Dec 3, 2017, 05:37 PM ISTदिल्लीतील 'स्मॉग'च्या समस्येवर आयुष्मान खुरानाने सुचवला उपाय
दिल्लीमध्ये प्रदुषित हवा आणि धुकं यामुळे 'स्मॉग' तयार झालं आहे. स्मॉग म्हणजेच धुरक्यामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वातावरणात प्रदुषणाचा वाढता विळखा थेट लोकांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे.तसेच स्प्ष्ट दिसअत नसल्याने रस्त्यावर अपघात होण्याचं प्रमाणदेखील वाढलं आहे.
Nov 13, 2017, 01:32 PM ISTदिल्लीतील प्रदूषणयुक्त धुक्यांनी या अभिनेत्याच्या आईचा मृत्यू
दिल्ली सध्या प्रदूषित धुक्यांनी धुमाकुळ घातलाय. सर्वत्र फक्त प्रदूषण असल्याने लोकांना श्वास घेणेही अवघड झाले आहे. प्रत्येक बाजूला प्रदूषण असल्याने लोकांना श्वाससंदर्भातील अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं आहेत. दिल्लीच्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.
Nov 11, 2017, 12:00 PM ISTदिल्ली । प्रदुषणामुळे घराबाहेर न पडण्याचा डॉक्टरांचा सल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2017, 09:42 AM ISTधुक्यामुळे दिल्लीत झालेल्या विचित्र अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ
धुके आणि विषारी धुरामुळे दिल्लीतील नागरिक हैराण झाले आहेत. अशातच बुधवारी यमुना एक्स्प्रेसवेवर धुक्यामुळे एक धक्कादायक अपघात झाला आहे. १८ गाड्यांनी एकमेकांना धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या अपघातात १२ जण किरकोळ जखमी झाले.
Nov 9, 2017, 08:24 AM ISTदिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे शाळांना सुट्टी
दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे शहरातल्या सर्व प्राथमिक शाळा बंद ठेवण्याची घोषणा दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष शिसोदिया यांनी केलीय. दिल्लीतल्या वायूप्रदूषणानं धोक्याची पातळी गाठलीय. ही पातळी ४४८ वर पोहचलीय. दिल्लीतल्या हवेचा दर्जा धोकादायक असल्याच्या सूचना आयएमएनं दिल्या आहेत. तसंच घराबाहेर न पडण्याच्या सूचनाही आएमएनं दिल्या आहेत.
Nov 8, 2017, 08:10 AM IST