Delhi Murder: राजधानी पुन्हा हादरली! आणखी एका खुनाचा उलगडा, हत्येनंतर तरुणीचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवला...
Delhi murder case : श्रद्धा हत्याकांडातून राजधानी दिल्ली सावरत असतांना आणखी एका क्रूर हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. दिल्लीतील प्रेमप्रकरणावरून तरुणीची हत्या करण्यात आली. त्यानंतर तरुणीचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवला.
Feb 14, 2023, 04:19 PM ISTDelhi Girl Dragged Case: राजधानी नव्हे 'जीव'घेणी दिल्ली! 'त्या' तरुणीला कारमधून.... प्रत्यक्षदर्शींचं बोलणं ऐकून हातपाय सुन्न पडतील
Delhi Girl Dragged Case : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधीन दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कार चालवणाऱ्या तरुणाने स्कूटीवर बसलेल्या तरुणीला धडक दिली आणि नंतर कार थांबवण्याऐवजी तरुणीला ओढून नेले. या अपघातात मुलीचा मृत्यू झाला. आता या घटनेते नवीन खुलासा झाला आहे.
Jan 2, 2023, 09:26 AM ISTTunisha Sharma Death: श्रद्धा आणि आफताबच्या केसनंतरच तुनिषासाचं ब्रेकअप?
#ShraddhaWalkar : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येसंदर्भात या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली. श्रद्धा आणि आफताबच्या केसनंतरच तुनिषासोबत ब्रेकअप केल्याचे शीझान खानने म्हटलंय. नेमकं श्रद्धा आणि आफताबच्या केसनंतरच तुनिषासाचं ब्रेकअप का केलं?
Dec 26, 2022, 02:22 PM ISTSharddha Murder Case : श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबविरुद्ध पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
Aaftab Poonawala : लव्ह जिहाद प्रकरणातून श्रद्धा वालकरची हत्या (Shraddha Murder Case) करणाऱ्या आरोपी आफताबविरुद्ध पोलिसांची हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. या पुराव्यानंतर आफताबला फाशी मिळणार की जेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Dec 26, 2022, 11:58 AM ISTShradhha Walkar Murder Case | आफताबवर 'हा' प्रभाव असल्यामुळे केली श्रद्धाची हत्या?
Did Shraddha get killed because of crime movie and series influence on Aftab?
Nov 26, 2022, 05:15 PM ISTShraddha Murder Case : आफताबची नार्को नाही तर पॉलिग्राफ टेस्ट होणार, नेमकं काय असेल सत्य?
Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला आहे. यासोबतच दिल्लीच्या मैदानगडीच्या तलावातून मोठे पुरावे सापडले असून, गोताखोरांच्या मदतीने पोलिसांनी हाडे जप्त करण्यात आली आहे.
Nov 22, 2022, 02:45 PM ISTShraddha Murder Case: डेटिंग App, एक वेबसीरिज मग 35 तुकडे ; टप्प्याटप्प्यानं आफताबनं सांगितला घटनाक्रम
Aftab Amin Poonawalla: श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने न्यायालयात आपला गुन्हा कबुल केला आहे. यासोबतच दिल्लीच्या मैदानगडीच्या तलावातून मोठे पुरावे सापडले असून, गोताखोरांच्या मदतीने पोलिसांनी हाडे जप्त केली आहेत.
Nov 22, 2022, 12:57 PM ISTShraddha Murder Case: होय! मीच तिला कायमचं संपवलं; आफताबची न्यायालयात कबुली
Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला आहे. यासोबतच दिल्लीच्या मैदानगडीच्या तलावातून मोठे पुरावे सापडले असून, गोताखोरांच्या मदतीने पोलिसांनी हाडे जप्त करण्यात आली आहे.
Nov 22, 2022, 11:22 AM ISTShraddha Murder Case : आफताबने श्रद्धाचं शीर तलावात फेकलं? पोलीस संपूर्ण तलाव रिकामा करणार
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात मोठी बातमी, Aaftab Poonawala ची नार्को टेस्ट आज होणार नाही, नार्को टेस्टआधी आफताबची मानसिक स्थिती तपासणार
Nov 21, 2022, 02:22 PM ISTShraddha Murder Case: 37 वस्तू आणि तिचे 35 तुकडे... क्रूरकर्मा अफताबचा हैवानी प्लान
Aaftab Poonawala Narco Test: मंगळवारी आफताबच्या कोठडीची मुदत संपत असल्याने आजच आफताबची नार्को टेस्ट (Narco Test) केली जाण्याची शक्यता आहे. पूनावालाच्या ‘नार्को’ चाचणीची परवानगी मिळाली आहे.
Nov 21, 2022, 10:06 AM ISTSharddha Murder Case | 35 तुकडे आणि 40 प्रश्न! आफताबला नार्को टेस्टमध्ये विचारले जाणार 'हे' प्रश्न
Delhi Shraddha Walkar Murder Case Accused Aftab Punawala Narco Test Today
Nov 21, 2022, 09:15 AM ISTShraddha Walker Murder case | आफताबने श्रद्धाचं शीर कुठे फेकलं? मोठी माहिती समोर
Delhi Shraddha Walkar Murder Case Update Where did Aftab throw Shraddha's head?
Nov 21, 2022, 08:55 AM ISTShraddha Murder Case : श्रद्धा हत्या प्रकरणात मोठा पुरावा, आफताबचं CCTV फुटेज समोर
Shraddha Walkar हत्या प्रकरणात मोठा पुरावा, Aaftab घरात सापडली हत्यारासारखी वस्तू, पोलिसांच्या तपासाला वेग
Nov 19, 2022, 03:50 PM ISTआफताबच्या क्रौर्याचं सोशल मीडियात कौतुक, कोण करतंय श्रद्धाच्या मारेकऱ्याचं समर्थन?
सोशल मीडियातील विकृतीमागे धर्मांध शक्तींचा हात? श्रद्धाच्या (Shraddha Walkar) हत्येनंतर आफताबच्या (Aaftab Poonawala) इन्स्टाग्राम अकाऊंटवर कमेंटचा पाऊस
Nov 18, 2022, 09:16 PM ISTShraddha walker case update | श्रद्धा हत्याप्रकरणातील तपासासाठी दिल्ली पोलिसांची टीम मुंबईत
Delhi Police team arrive at mumbai for shraddha murder case
Nov 18, 2022, 05:15 PM IST