datta jayanti 2024

श्रीगुरुदेव दत्तांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे; गुरुचरित्राचे होईल स्मरण

श्रीगुरुदेव दत्त जयंतीनिमित्त जाणून घ्या मुलांची नावे आणि त्याची अर्थ.

Dec 14, 2024, 12:47 PM IST

Datta Jayanti 2024 Panchang : आज दत्त जयंती आणि या वर्षांतील शेवटची पौर्णिमा तिथी! पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

14 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील आणि या वर्षातील शेवटची पौर्णिमा तिथी आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरी केली जाते. जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त 

Dec 14, 2024, 12:08 AM IST

Datta Jayanti 2024 Wishes : दत्त दत्त ऐसे लागले ध्यान…! श्रीदत्त जयंतीनिमित्त प्रियजनांना खास मराठीतून शुभेच्छा

Datta Jayanti 2024 Wishes In Marathi : पौर्णिमा तिथी ही 14 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता सुरु होणार असून दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबरला दुपारी 2.33 वाजपर्यंत असणार आहे. दत्त जयंती ही पौर्णिमा तिथीला आणि संध्याकाळी साजरी करण्यात येते. म्हणून 14 डिसेंबरला दत्त जयंतीचा उत्साह असणार आहे. अशा या शुभदिनाच्या प्रियजनांना खास मराठीतून शुभेच्छा द्या. 

Dec 13, 2024, 09:33 PM IST

Datta Jayanti 2024 : दत्त जयंतीला गजकेसरी योग! 'या' राशींच्या सुख समृद्धीसह मिळणार भरपूर नफा

Datta Jayanti 2024 Horoscope : यंदा दत्त जयंतीला गजकेसरी योग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींवर दत्तात्रय यांची विशेष कृपा बरसणार आहे. 

Dec 13, 2024, 07:12 PM IST

दत्त परिक्रमा म्हणजे काय? कशी पूर्ण करावी, महाराष्ट्रात किती मंदिरे आहेत? सर्व जाणून घ्या

Datta Jayanti 2024: शनिवारी दत्त जयंती साजरी केली जाते. या निमित्ताने दत्त परिक्रमा म्हणजे काय आणि अशी कोणती स्थाने आहेत, जाणून घेऊया. 

 

Dec 13, 2024, 12:57 PM IST

Datta Jayanti : दत्त जयंती नेमकी कधी? 14 की 15 डिसेंबरला; जाणून घ्या पूजा विधी आणि मुहूर्त

Datta Purnima 2024 Date: दत्तात्रय हे भगवान विष्णुचे प्रमुख अवतार आहे. यावर्षी अगहन मासाच्या पूर्णिमा तिथीच्या दिवशी दत्तजयंती साजरी केली जाक आहे. 

Dec 13, 2024, 10:49 AM IST