Panchang, 28 April 2023 : आज दुर्गाष्टमी; 'या' शुभ मुहूर्तांमुळं तुम्हालाही होऊ शकतो फायदा
Panchang, 28 April 2023 : ज्योतिषविद्येत पंचांगाला अतिशय महत्त्वं दिलं जातं. अशा परिस्थितीत काही मुहूर्त हे पंचागाशिवाय पाहता येत नाहीत. आज अशाच काही मुहूर्तांचा योग जुळून आला आहे.
Apr 28, 2023, 06:51 AM IST
Panchang, 27 April 2023 : आज गुरु पुष्य, सर्वार्थ सिद्धीसह तीन योगांचं महामिलन; पाहून घ्या आजचे अद्वीतीय मुहूर्त
Panchang, 27 April 2023 : तिथी आणि एकंदर पंचांगानुसार आजचा दिवस अतिशय शुभ असून, या दिवशी तुम्ही बऱ्याच चांगल्या गोष्टींचा निर्धारही करु शकता. ज्योतिषविद्येनुसार काय आहे आजच्या दिवसाचं महत्त्वं? जाणून घेऊया
Apr 27, 2023, 06:46 AM IST
Todays Panchang : मिथुन राशीत चंद्राचं गोचर! पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाल आणि अभिजीत मुहूर्त
Todays Panchang : आज 26 एप्रिल 2023 बुधवार आहे. धार्मिक कार्यासाठी आजचा दिवस खूप शुभ आहे. आज सुकर्म योग जुळून आला आहे.
Apr 26, 2023, 06:35 AM ISTTodays Panchang : हनुमानजींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आज शुभ संयोग, पंचांगानुसार जाणून घ्या मुहूर्त-नक्षत्र आणि आजचे राहुकाल
Todays Panchang : आज 25 एप्रिल 2023 मंगळवार आहे. वैदिक पंचांगानुसार आज हनुमानजी आणि गणरायाचा पूजाअर्चा करण्याचा दिवस... चला मग जाणून घ्या मंगळवारचे शुभ मुहूर्त आणि राहुकाल
Apr 25, 2023, 06:50 AM ISTPanchang, 24 april 2023 : आजच्या दिवशी 'या' मुहूर्तांवरच करा शुभकार्य; पाहून घ्या आजचं पंचांग
Todays Panchang, 24 april 2023 : अमुक एक दिवस आपल्या राशीसाठी कसा जाईल याची कल्पना घेण्यासाठी तुम्ही जसा राशीभविष्याचा आधार घेता; त्याचप्रमाणं आजचा सबंध दिवसच नेमका कसा असेल हे जाणून घेण्यासाठी पाहा, पंचांग.
Apr 24, 2023, 06:51 AM IST
Todays Panchang : जाणून घ्या आजचे शुभ-अशुभ योग; अभिजीत मुहूर्त, शुक्रवारचं पंचांग
Todays Panchang : आज 21 एप्रिल 2023 शुक्रवार आहे. वैदिक पंचांगानुसार आज प्रतिपदा तिथी आहे. बाजूला शुक्ला आणि योग प्रीती असतील. चला मग जाणून घ्या शुक्रवारचे शुभ मुहूर्त आणि राहुकाल
Apr 21, 2023, 06:34 AM IST
Todays Panchang : आज सूर्यग्रहण, अमावस्या आणि शनि जयंती! जाणून घ्या आजचं पंचांगानुसार मुहूर्त आणि राहुकाल
Todays Panchang : सूर्यग्रहण, वैशाख अमावस्या आणि शनि जयंती...तर चंद्र आज मेष राशीत प्रवेश करणार आहे. चला मग जाणून घ्या गुरुवाचे शुभ मुहूर्त आणि राहुकाल
Apr 20, 2023, 06:07 AM ISTTodays Panchang : मीन राशीत चंद्राचं गोचर! जाणून घ्या पंचांगानुसार मुहूर्त-नक्षत्र, आजचा राहुकाल
Todays Panchang : आज वैशाख कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी रात्री 11.23 पर्यंत असेल मग अमावस्या तिथी लागणार आहे. आज पंचक काळ संपतोय. तर चंद्र (Chandra Gochar) मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घेऊया बुधवारी (Wednesday upay) बनवलेला शुभ मुहूर्त आणि योग किती काळ असणार आहे ते...
Apr 19, 2023, 06:49 AM ISTTodays Panchang 18 April 2023: आज श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी! अशा या दिवसाचे पंचांग जाणून घ्या
Todays Panchang : अशक्य ही शक्य करतील स्वामी! श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ...आज श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे. अशा दिनाचे पंचांग जाणून घ्या...
Apr 18, 2023, 06:27 AM ISTTodays Panchang : आज सोम प्रदोष व्रत, पंचांगानुसार जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि अशुभ वेळ
Todays Panchang : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र आणि गुरु यांची युती होणार आहे. चंद्राचं कुंभ राशीत गोचर आणि सोम प्रदोष व्रत या दुहेरी योगामुळे आजचा दिवस खूप खास आहे.
Apr 17, 2023, 06:21 AM IST
Todays Panchang : आज वरुथिनी एकादशी, पंचांगानुसार काय आहेत महत्त्वाचे मुहूर्त आणि राहुकाल जाणून घ्या
Todays Panchang : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज खूप चांगला दिवस आहे. आज चंद्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. आज सूर्यदेव आणि भगवान विष्णूच्या उपासनेसाठी सर्वोत्तम दिवस आहे.
Apr 16, 2023, 06:21 AM ISTTodays Panchang : आजपासून मृत्यू पंचक सुरु, मग पंचांगनुसार शनिवारी किती शुभ मुहूर्त आहेत?
Todays Panchang : आजपासून मृत्यू पंचक सुरु झाल्यामुळे पुढील 5 दिवस अशुभ कार्य करता येणार नाही आहे. अशात शनिवारीचे शुभ मुहूर्त आहे ते की नाही, जाणून घ्या आजचं संपूर्ण पंचांग
Apr 15, 2023, 06:14 AM ISTTodays Panchang : आज सूर्य गोचर! जाणून घ्या शुक्रवारचं पंचांग, राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ
Todays Panchang : आजचा दिवस खूप खास आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंती आहे. त्याशिवाय आज सूर्य मेष राशीत (Sun Transit 2023) प्रवेश करणार आहे. त्यामुळे जाणून घ्या शुक्रवारचं पंचांग, राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय - सूर्यास्त वेळ...
Apr 14, 2023, 06:05 AM ISTTodays Panchang : आज सिद्ध योग; शीतला अष्टमीला पंचांगानुसार काय आहेत महत्त्वाचे मुहूर्त, पाहून घ्या
Todays Panchang : सध्या सुरु असणारं पर्व पंचांगाच्या दृष्टीनंही तितकंच महत्त्वाचं आहे. महिन्यातील हा आणखी एक दिवस काही महत्त्वाचे मुहूर्त घेऊन तुमच्यापुढे आला आहेत. तेव्हा पाहून घ्या हे सर्व मुहूर्त.
Apr 13, 2023, 06:37 AM IST
Todays Panchang : आज शीतला सप्तमी; पंचांगानुसार जाणून घ्या आजचे योग आणि महत्त्वाच्या वेळा
Todays Panchang : आणखी एक नवा दिवस, आणखी नव्या संधी आणि बरंच काही नवं. अशा या दिवशी ज्योतिषानुसार नेमक्या कोणत्या वेळा महत्त्वाच्या हे पाहण्यासाठी पाहून घ्या आजचं पंचांग.
Apr 12, 2023, 06:39 AM IST