daily panchang

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील दुर्गाष्टमीसोबत साध्य योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील साध्य योग आहे. आज काही भागामध्ये दुर्गाष्टमीचा उपवास केला जातो. त्यामुळे पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ. 

Jul 26, 2023, 06:45 AM IST

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील सिद्धी योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील सिद्धी योग आहे. त्यामुळे आजचा दिवस अतिशय शुभ आहे. असा या दिवसाचे शुभ काळ, राहुकाळपासून जाणून घ्या मंगळवारचं पंचांग 

Jul 25, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज शिव योगासोबतच षष्ठीनंतर सप्तमी तिथी ! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज षष्ठी तिथीनंतर दुपारी सप्तमी तिथी सुरु होणार आहे. आज शिवयोग असल्याने जाणून घ्या आजचे शुभ आणि अशुभ काळ...

 

Jul 24, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज अधिक मासमधील पंचमीसोबत शुक्र वक्रीसोबत दोन शुभ योग!काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज शुक्र वक्री स्थिती गेला आहे त्यामुळे याचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे. तर पंचांगानुसार आज दोन शुभ योगही जुळून आले आहेत. जाणून घ्या रविवारचं पंचांग 

Jul 23, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज श्रावण अधिकमासातील वरियान योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज शनिवार म्हणजे शनीदेवाची आराधना करण्याचा दिवस आहे. पंचांगानुसार आज श्रावण अधिक मासातील वरियान योग आहे. अशा या शनिवारचं पंचांग जाणून घ्या.

Jul 22, 2023, 05:00 AM IST

आज चतुर्थी तिथीसोबत कोणता योग? काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज 06:59:56 पर्यंत तृतीया तिथी असणार आहे त्यानंतर चतुर्थी तिथी आहे. अशा या शुक्रवारचे पंचांग काय सांगतं जाणून घ्या. 

Jul 21, 2023, 05:00 AM IST

आज श्रावण अधिक मासातील रवी योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज रवी योग असणार आहे. अशा या शुभदायक दिवसाचं पंचांग काय सांगत जाणून घ्या. 

Jul 20, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज वज्र योग त्यानंतर सिद्धी योग! आजच्या शुभदायक दिवसाचं पंचांग काय सांगतं?

Panchang Today : आज वज्र योग त्यानंतर सिद्धी योग असणार आहे. अशा या शुभदायक दिवसाचं पंचांग काय सांगत जाणून घ्या. 

Jul 19, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आजपासून श्रावण अधिक मासाला सुरुवात! हर्ष योग असलेला आजचं पंचांग जाणून घ्या

Panchang Today : आजपासून श्रावण अधिक मासाला सुरुवात झाली आहे. शुभ आणि अशुभ काळ किती वेळ आहे जाणून घ्या मंगळवारचं पंचांग.

Jul 18, 2023, 12:06 AM IST

Panchang Today : आज सोमवती अमावस्येसोबत पुष्कर, रुद्राभिषेक आणि सर्वार्थ सिद्धी योग! जाणून घ्या सोमवारचं पंचांग

Panchang Today : आज अतिशय शुभ असा दिवस आहे. सोमवती अमावस्या आणि दीप अमावस्या असा दुहेरी योग जुळून आला आहे. सोबतच तीन दुर्मिळ असे शुभ योग आहेत. जाणून घ्या आजचं पंचांग 

 

Jul 17, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : 'या' राशींसाठी आज कठीण काळ, काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज रविवार असून आर्द्रा नक्षत्र आणि करण विष्टि असणार आहे. अशा या रविवारचं पंचांग काय सांगतं. 

 

Jul 16, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आज प्रदोष व्रत - शिवरात्रीसोबत अनेक योग, जाणून घ्या शनिवारचं पंचांग

Panchang Today : आजचं शनिवार असून आज शनी प्रदोष व्रतासोबत अनेक योग जुळून आले आहेत. जाणून घ्या आजचं पंचांग 

 

Jul 15, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आज चंद्र कोणत्या राशीत असेल? जाणून घ्या शुक्रवारचं पंचांग

Panchang Today : आज शुक्रवारचा अमृत काळ, अभिजित मुहूर्त, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, नक्षत्र काय आहे, जाणून घ्या आजचं पंचांग

Jul 14, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आज कामिका एकादशीला शुभ योगायोग! जाणून घ्या गुरुवारचं पंचांग काय सांगतं?

Panchang Today : आज पंचांगानुसार कृष्णातील एकादशी तिथी आहे. आज कामिका एकादशीसोबत अनेक शुभ योग जुळून आले आहे. गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ यांची पूजा अर्चा करण्याचा दिवस. काय सांगतं आजचं पंचांग 

Jul 13, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आज दशमी तिथीसोबत धृति योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज दशमी तिथी असून धृति योग आहे. बुधवार म्हणजे गणरायाची पूजा अर्चा करण्याचा दिवस...आजच्या पंचांगमध्ये सूर्योदय, चंद्रोदय, राहुकाल, दिशा शूल, नक्षत्र जाणून घ्या. 

Jul 12, 2023, 12:04 AM IST