dada bhuse

Vijay Wadettiwar Revert To Minister Dada Bhuse Remarks On Onion PT1M31S

Onion | कांदा महाग वाटत असेल तर खाऊ नका - दादा भुसे

Vijay Wadettiwar Revert To Minister Dada Bhuse Remarks On Onion

Aug 22, 2023, 09:50 AM IST

'कांदा परवडत नसेल तर खाऊ नका', शिंदे सरकारमधील नेत्याचं विधान; म्हणाले 'एवढं काय बिघडतंय'

कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात संतप्त पडसाद उमटत असताना शिंदे सरकारमधील नेत्याने अजब विधान केलं आहे. "ज्याला कांदा परवडत नाही त्याने दोन, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडतं?', असं ते म्हणाले आहेत. 

 

Aug 21, 2023, 04:01 PM IST

ध्वजारोहणावरुन मंत्र्यांमध्ये नाराजी? कोल्हापूरला जाण्यावरुन अजित पवार नाराज, भुसे, भूजबळही अनुकूल नाहीत?

Independence Day: राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचं सरकार असून 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण या यादीवरुन मानपान नाट्य सुरु झाल्याचं बोललं जातं आहे. 

Aug 11, 2023, 02:21 PM IST
Minister Dada Bhuse On Opposition Leader Ajit Pawar Anxious PT58S

Dada Bhuse On Ajit Pawar | अजित पवार राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ, काहीही होऊ शकतं - दादा भुसे

Dada Bhuse On Ajit Pawar | अजित पवार राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ, काहीही होऊ शकतं - दादा भुसे

Apr 14, 2023, 01:25 PM IST

"...तर पुराव्यासह येऊन भेटतो", संजय राऊत यांनी लिहिलं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र!

Sanjay Raut Letter to Devendra Fadanavis: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sajay Raut) यांनी पत्राच्या माध्यमातून सरकारवर ताशेरे ओढले आहेत. संजय राऊत यांनी भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर प्रकरणांबाबत फडणवीसांची (Devendra Fadanvis) भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Apr 4, 2023, 09:50 AM IST

Maharashtra Assembly: "भाकरी मातोश्रीची, चाकरी शरद पवारांची," दादा भुसेंच्या विधानानंतर अजित पवार कडाडले, विधानसभेत एकच गोंधळ

Maharashtra Vidhansabha: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर केलेल्या आरोपाचे पडसाद विधानसभेत (Vidhansabha) उमटले आहेत. दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं असून शरद पवारांची (Sharad Pawar) चाकरी करतात असा उल्लेख केला. यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांचा उल्लेख केल्याने आक्षेप घेतल्यानंतर एकच गदारोळ झाला.  

 

Mar 21, 2023, 01:16 PM IST