d gang

दाऊद इब्राहिमला घेरण्यासाठी मोदी सरकारचा मोठा प्लान; NIA चं पथक दुबईत दाखल

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि डी गँगविरोधात (D Gang) कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचं (NIA) पथक दुबईत दाखल झालं आहे. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने एनयआए कारवाई करणार आहे. एनआयएने गतवर्षी 2022 मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह अन्य आरोपींविरोधात UAPA कायद्यांतर्गंत (Unlawful Activities Prevention Act) गुन्हे दाखल केले होते. 

 

Feb 25, 2023, 08:43 PM IST
Dawood married again, changed his address to Pakistan, a big revelation of NIA PT56S

Video | कुख्यात गुंड दाऊदने केले दुसरे लग्न, NIA च्या तपासात उघड

Dawood married again, changed his address to Pakistan, a big revelation of NIA

Jan 17, 2023, 01:15 PM IST
After 'Bollywood', D Gang is now active in 'Tollywood' PT57S

Bollywood नंतर डी गँगच्या Tollywood मध्ये कुरापती! NIA चा मोठा खुलासा

छोटा शकीलनं आपल्या कुटुंबीयांमार्फत ही गुंतवणूक केली आहे. मात्र, त्यानं ही गुंतवणूक कशी केली आणि कोणी केली याचा शोध सुरु आहे. 

Jan 16, 2023, 10:51 AM IST

भारतात चोरलेले मोबाईल दहशतवाद्यांच्या हाती, डी गँगकडून चोरीच्या फोन्सचा अतिरेक्यांना पुरवठा

चोरलेल्या मोबाईलचा यासाठी केला जातोय वापर, मुंबई क्राईम ब्रँचचा गोप्यस्फोट

Sep 6, 2022, 07:01 PM IST
BJP Leader Kirit Somaiya On Minister Nawab Malik Connection With D Gang PT1M4S

दाऊद आणि छोटा शकीलमध्ये फूट; गुप्तचर सूत्रांची माहिती

 दाऊद इब्राहिम हा 1993मध्ये झालेल्या मुंबई बॉम्पस्फोटातील प्रमुख आरोपी असून, मागावर असलेल्या मुंबई पोलिसांना तो गेली अऩेक वर्षे गुंगारा देत आहे.

Dec 13, 2017, 08:04 AM IST