crocodile viral video

VIDEO: पर्यटकांसमोर 15 फूट मगरीशी खेळत असतानाच तिने जबड्यात पकडलं, नंतर पुढे काय झालं पाहा

Viral Video: प्राणीसंग्रहालयात एका मगरीने तेथील कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही नाईल मगर होती. आपल्या प्रजातीमधील ही सर्वात ताकदवान आणि मोठी आहे. 

 

Mar 19, 2024, 06:05 PM IST

Viral Video : शहानपणा नडला! त्याने मगरीच्या तोंडात हात घातला, पुढे काय झालं पाहा

Trending Video : सिंह, वाघ, साप या सारख्या प्राणघातक प्राण्यांसाठी कोणीही शहाणा माणूस पंगा घेणार नाही. पण त्या माणसाला मगरीच्या तोंडात हात घालण्याचा शहानपणा नडला. 

Aug 30, 2023, 12:00 PM IST

Video : प्राणीसंग्रहालयात मगरीचा महिलेवर हल्ला, तिला पिंजऱ्यात ओढत...हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ Viral

Viral Video : मगरीने महिलेवर हल्ला करत तिला पिंजऱ्यात ओढून घेतलं हा भयावह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायलर झाला आहे. हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. 

 

Aug 6, 2023, 06:18 PM IST

Viral Video : मगरीचा जबडा बर्फात गोठला, हातोडीने तरूणाने वाचवला जीव, पाहा VIDEO

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (viral video) होत असतात. काही व्हिडिओ हे खुप मनोरंजक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत गारठवणाऱ्या थंडीत एका मगरीचा जबडा बर्फात (Crocodile Jaw) गोठल्याची घटना घडलीय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगलीय.  

Dec 22, 2022, 06:59 PM IST

धक्कादायक video : मगरीने खाल्ला साप..कोकणात महाकाय मगरीची दहशत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी आरोंदा रस्त्यावर रात्री  सर्वाना एक महाकाय मगर दिसून आली.  तेरेखोल नदीतील  ही मगर चक्क रस्त्यावर आली आणि..

Oct 19, 2022, 08:04 PM IST

मगरीने 'धाव' घेताच जीव वाचवण्यासाठी पळापळ, व्हिडीओ पाहताच तुम्हालाही बसेल धक्का

मगर पाण्यात जितकी घातक असते तितकीच जमिनीवर घातक ठरू शकते. मगर पाण्याच्या काठावर असल्यास अचानक हल्ला देखील करू शकतात.

Aug 25, 2022, 02:48 PM IST