crime patrol fame actor fatal attack

चाकू आणि लोखंडी रॉडने क्राइम पेट्रोल फेम अभिनेत्यावर मुंबईत जीवघेणा हल्ला

क्राइम पेट्रोल फेम अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. अभिनेत्यावर दोनदा चाकूने आणि लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आलाय. 

Jan 5, 2025, 12:49 PM IST