Pune | कुरुलकरबाबत सुनावणी इन कॅमेरा घ्यावी, सरकारी वकिलांची कोर्टात मागणी
DRDO Scientist Pradeep Kurulkar Hearing in Camera For Sensitive Information Leak
Aug 30, 2023, 10:55 AM ISTमित्राचा मेहुणीसोबत लिपलॉकचा फोटो पाहून संतापला तरुण; वाढदिवसाच्या दिवशीच काढला काटा
Bihar Crime : बिहारमध्ये एका तरुणाने इन्स्टाग्राम फोटोवरुन त्याच्या जवळच्या मित्राची गोळ्या झाडून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Aug 30, 2023, 10:10 AM ISTरत्नागिरी, रायगड अन् आता श्रीवर्धन; कोकण किनारपट्टीवर चरस कुठून येतंय? धक्कादायक माहिती समोर
Raigad News : रत्नागिरीपाठोपाठ रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवरही चरस या अमली पदार्थाचा साठा सापडल्याचे समोर आलं आहे. श्रीवर्धननंतर हरीहरेश्वर भागातही चरसची पाकिटे सापडली होती. त्यामुळे पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
Aug 30, 2023, 07:32 AM ISTकल्याणमध्ये भाऊ-बहिणीचे शेजारच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, व्हिडीओही काढले…
Kalyan Crime News Today: कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाऊ बहिणीने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केले आहेत. कोळशेवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
Aug 29, 2023, 03:48 PM ISTएकीच्या बळाचा दुरुपयोग; संभाजीनगरच्या जेलमध्येच तुरुंग अधिकाऱ्यांना कैद्यांकडून बेदम मारहाण
संभाजीनगरच्या हरसुल कारागृहात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्युटीवर तैनात असलेल्या तुरुंग अधिकाऱ्यांना कैद्यांनी चोपून काढले आहे.
Aug 28, 2023, 06:32 PM ISTरेल्वेत मुलाला नोकरी लावून देण्याचे पोलिसालाच दिले आमिष, पुढे घडले असे काही..
Mumbai Crime News: मी तुमच्या मुलाला रेल्वेत ज्युनिअर इंजिनीअर पदावर नोकरी देईन' असे आश्वासन त्याने हवालदार मोहिते यांना दिले. या बहाण्याने आरोपीने मोहिते यांच्याकडून 5 लाख रुपये देखील घेतले. 3 लाख चेक आणि 2 लाख कॅश असा त्यांच्यात पैशांचा व्यवहार झाला.
Aug 28, 2023, 06:27 PM ISTतरुणांना अश्लील व्हिडीओ कॉल करुन फसवणारी तरुणी सापडली, 'अशी' आली पोलिसांच्या जाळ्यात
Obscene Video Calls: हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करत आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले असून गँगस्टरवर कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती गंज पोलिस स्टेशनचे प्रभारी लव सिरोही यांनी दिली.
Aug 28, 2023, 03:44 PM ISTसाताऱ्यात भर चौकात महिलेवर हल्ला; चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून बेदम मारहाण
Satara Crime : साताऱ्यात महिलेनं चाऱ्याचे पैसे मागितले परत मागितले म्हणून गावातील चार जणांनी तिला बेदम मारहाण केली आहे. आरोपींनी शिवीगाळ करत महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
Aug 28, 2023, 11:00 AM ISTफाटलेला शर्ट शिवण्याचा बहाण्याने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सोलापुरातील धक्कादायक प्रकार
Solapur Crime : सोलापुरातल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. घरी कोणीच नसल्याचे पाहून शेजारी राहणाऱ्या नराधमानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. सोलापूर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
Aug 28, 2023, 09:15 AM ISTडोंबिवलीत प्रवाशांना लुटणाऱ्या 'त्या' बनावट टीसीला अखेर बेड्या; पोलिसांनी अशी केली अटक
Mumbai Local : दिवा ते डोबिंवली स्थानकादरम्यान गेल्या काही दिवसांपासून बनावट टीसीद्वारे बेकायदेशीरपणे दंड वसूल केल्याच्या अनेक तक्रारी रेल्वे पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केली आहे.
Aug 27, 2023, 01:19 PM ISTमित्राची बाजू घेतली म्हणून जिगरी मित्रांनीच तरुणाला संपवलं; नाशिकमधील खळबळजनक प्रकार
Nashik Crime : दोन दिवसांपूर्वी क्षुल्लक वादातून तरुणाची भररस्त्यात हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असतनाच शहरात आणखी एका तरुणाचा खून झाल्याचं समोर आले आहे. क्षुल्लक कारणावरुन दोन मित्रांनी त्यांच्याच मित्राचा वार करुन खून केला आहे.
Aug 27, 2023, 12:33 PM ISTसूनेची अब्रू वाचवण्यासाठी सासूने केली पतीची हत्या; मध्यरात्री घराबाहेरच हत्येचा थरार
UP Crime : उत्तर प्रदेशात काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीची त्याच्या घराबाहेरच गळा चिरून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी आता सखोल तपास करुन पतीच्या हत्येप्रकरणी पत्नीलाच अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Aug 27, 2023, 12:03 PM ISTमीरा रोड : कोणताही वाद नसताना पत्नीने केली वृद्ध पतीची निर्घृण हत्या; समोर आलं हादरवणारं कारण
Mumbai Crime : मीरा रोड परिसरात घडलेल्या या हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिलेला अटक केली आहे. महिलेनं दगडाने ठेचून वृद्ध पतीची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Aug 27, 2023, 06:57 AM ISTनाशिकमध्ये मुळशी पॅटर्न! मारहाण करुन इंस्टाग्राम स्टेटस ठेवला; भाजी मार्केटबाहरेच संपवला
नाशिक शहरात पोलिसांकडून थेट तक्रार देण्यासाठी एक व्हाट्सअप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे असेच हिस्ट्री वरील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन देखील राबवले जात आहे. मात्र त्याचा कुठलाच परिणाम हा दिसून येत आहे.
Aug 26, 2023, 05:08 PM IST
बँक कर्मचाऱ्याच्या घरात भयानक घटना, दोन वर्षांचा मुलगा बंदुकीच्या गोळीने जखमी, प्रकरणाच गुढ वाढलं
Chhatrapati Sambhaj Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका चिमुकल्याच्या कपाळामध्ये गोळी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जखमी मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Aug 26, 2023, 02:57 PM IST